Mendhipalan Yojana : 20 मेंढ्या आणि 1 नर साठी मिळणार 2.5 लाख रुपये अनुदान,आत्ताच अर्ज करा
Mendhipalan Yojana : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व विकास महामंडळ अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवल्या जातात यामध्ये विविध योजनांचा समावेश असतो, त्यात मेंढी पालन, शेळी पालन आणि त्यासाठी लागणारे इतर खर्च हे सुद्धा या संस्थेमार्फत पुरवल्या जाते. या सर्वांची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे त्यासाठी आमच्या संकेतस्थळा मार्फत विविध योजनांची माहिती तुम्हाला … Read more