Mendhipalan Yojana : 20 मेंढ्या आणि 1 नर साठी मिळणार 2.5 लाख रुपये अनुदान,आत्ताच अर्ज करा

Mendhipalan Yojana : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व विकास महामंडळ अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवल्या जातात यामध्ये विविध योजनांचा समावेश असतो, त्यात मेंढी पालन, शेळी पालन आणि त्यासाठी लागणारे इतर खर्च हे सुद्धा या संस्थेमार्फत पुरवल्या जाते.

या सर्वांची माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे त्यासाठी आमच्या संकेतस्थळा मार्फत विविध योजनांची माहिती तुम्हाला वेळोवेळी पुरवली जाते. आजच्या या योजनांमध्ये आपण पाहणार आहोत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना.

या योजनेमध्ये कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता 20 मेंढी 01 मेंढ्यांना असे 21 मेंढी गटासाठी 75 टक्के अनुदान शासनातर्फे दिले जाणार आहे आणि आर्थिक रक्कम आर्थिक सहाय्य 2.5 लाखापर्यंत तुम्हाला मिळणार आहे.

जर इच्छुक यासाठी कोणी असेल तर या योजनेसाठी तुम्ही सहज अर्ज करू शकणार आहेत ही योजना खालील लिंक वरून माहिती घेऊन तुम्ही पाहू शकता.

👇👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेमध्ये तुम्हाला पशुधन खरेदी करण्यासाठी 01 लाख 27 हजार 500 रुपये, शेडच्या बांधकामासाठी 58 हजार 125 रुपये, मोकळ्या जागेमध्ये कुंपण करण्यासाठी 39 हजार रुपये, खाण्यापिण्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या भांड्याचे व्यवस्थेसाठी 7.5 हजार रुपये, जंतनाशक, कीटकनाशक किंवा इतर औषध व खनिज, विटा देण्यासाठी 1500 रुपये पशुधनाच्या विम्यासाठी 6375 रुपये चारा बियाणे व बहुवार्षिक प्रजातीचे ठोंबे बेणे खरेदी 08 हजार 250 रुपये आणि याच्या प्रशिक्षणासाठी 1500 रुपये असं  एकूण अर्थसाह्य 02 लाख 49 हजार 750 रुपये असेल.

यामध्ये हा संपूर्ण वाटा शासनाच्या असून लाभार्थ्याला 25% हिस्सा द्यायला द्यावा लागतो त्यामध्ये 83 हजार 250 रुपये लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे.

👇👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

जरी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता आणि यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करून लॉगिन करून तुम्ही करू शकता आणि हा लाभ मिळवू शकतात अश्याच योजनेसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment