Cibil Score Online : कमी असलेला सिबिल स्कोर वाढवा एका झटक्यात, हि 2 कामे आत्ताच करा

Cibil Score Online  : कोणतेही लोन घेणे अगोदर सिबिल स्कोर ची मागणी होते किंवा सिबिल स्कोर तुमचा चेक केला जातो,  हा सिबिल स्कोर नेमका काय आहे ? याची गरज त्यासाठी कितपत आहे ? हा सिबिल स्कोर तुम्ही कसा वाढवू शकता याची वेगवेगळी पद्धत आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

क्रेडिट स्कोर हा तीन डिजिटचा नुमेरिक समरी असते जे तुमची क्रेडिट हिस्टरी सांगते याच्यामध्ये 300 ते 900 च्या दरम्यान सिबिल स्कोर असतो.

ज्यावेळेस तुम्ही लोन साठी अर्ज करता त्यावेळेस सिबिल (CIBIL) या Authorized संस्थेकडून हा स्कोर सादर केला जातो जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच कर्ज दिले जाते.

सिबिल स्कोर वाढवण्याच्या 8 पद्धती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सिबिल स्कोर कमी का होतो (Cibil Score Online )

क्रेडिट स्कोर कमी होण्याचे मुख्य दोन कारण आहेत ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही किंवा तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हप्ते भरलेच नाही या दोन्ही गोष्टी तुमच्या सिबिल स्कोर इम्पॅक्ट करू शकतात  आणि तुमचा स्कोर कमी करू शकतात.

यामध्ये कर्ज म्हणजे कर्ज (Loan) किंवा क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल किंवा सिबिल मध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही संस्थेची बिल तुम्ही थकवले असेल तर त्याचा इम्पॅक्ट त्याचा तुमच्या सिबिल स्कोर वर पडतो.

मोफत सिबिल स्कोर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

स्कोर कसा वाढवावा (How to Improve Credit Score)

ज्यांनी आतापर्यंत कोणतेच कर्ज घेतलेल्या नाही तर सिबिल स्कोर हा काहीच नसतो त्यासाठी तुम्हाला आयुष्यात कमीत कमी एक तरी कर्ज घ्यावे लागते त्यानंतर त्याच्या हप्ते तुम्हाला व्यवस्थित भरून तुमचा सिबिल स्कोर चांगला बनवू शकता.

या व्यतिरिक्त आणखी सात ते आठ अशा गोष्टी आहेत ज्या सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.

सिबिल स्कोर वाढवण्याच्या 8 पद्धती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment