ZP Scheme 2023 : जिल्हापरिषदेकडून ९०% ते १००% अनुदानावर मिळणार एवढ्या वस्तू आणि सुविधा, आत्ताच अर्ज करा

ZP Scheme 2023 : जिल्हापरिषदेकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, अशाच काही योजना ची माहिती आपण खाली पाहणार आहोत, या योजना वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये राबवल्या जात आहेत, काही जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन तर काही जिल्हा परिषदेमध्ये ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.अर्ज कुठे करायचा कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील लिंक वर दिलेली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवले जातात आणि सर्व योजनांची माहिती तुम्हाला आमच्या संकेतस्थळ मार्फत मोफत पुरवल्या जाते, कोणत्याही योजना असो तुम्ही त्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात असेच योजना काही जिल्हा परिषद मध्ये चालू आहे त्या योजनाची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

ज्या योजना चालू आहेत त्या सगळ्या योजना ची माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र नागरिकांनी ऑनलाईन/ऑफलाईन जसे अर्ज भरायचे असतील त्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, अर्ज सादर करण्या अगोदर त्या योजना ची तारीख आहे की नाही याची चौकशी करूनच आपल्या अर्ज सादर करावे.

👇👇👇👇
योजनांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (ZP Scheme 2023)

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रहिवासी दाखला, जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे बँक पासबुकची प्रत, आधार कार्डची प्रत इत्यादी गोष्टी अर्ज सोबत जोडाव्या लागतात.

सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहेत ते सर्व माहिती वाचून तुम्ही अर्ज जाहीर झाल्यानंतर अर्ज सादर करू शकणार आहात.

नियम व अटी (Zilla Parishad Yojana)

  • लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक.
  • जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावे.
  • वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
  • सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
👇👇👇👇
आत्ताच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment