Free Sewing Machine Yojana : महिलांसाठी मोफत शिलाई मशीन, या जिल्हात १००% अनुदान सुरु !असा करा अर्ज..

Free Sewing Machine Yojana : महिलांसाठी महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी ! या जिल्ह्यात शंभर टक्के अनुदानावर मिळणार फुकट शिलाई मशीन.

कित्येक मध्यमवर्गीय महिलांना शिलाईचे काम येत असताना देखील स्वतःकडे शिलाई मशीन नसल्यामुळे शिलाई काम करता येत नाही.

अशा गोर-गरीब महिलांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी म्हणता येईल, आपल्या देशातील गोरगरीब महिलांसाठी ही एक चांगल्या प्रकारची योजना आहे.

आपल्या देशात मध्यमवर्गीय कामगार महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, कित्येक महिलांना काम देखील मिळत नाही तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे, जेणेकरून (फ्री) मोफत मिळणाऱ्या शिलाई मशीनवर त्यांना स्वतःची उपजीविका करता येईल.

अशा महिलांना केंद्र शासनातर्फे प्रत्येक राज्यात 50 हजाराहून जास्त गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2023अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन कित्येक गोरगरीब महिलांना आपले आयुष्य सुखकारक बनवता येईल, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे.

मोफत शिलाई मशीन मिळाल्यावर ज्या गोरगरीब महिला हातावर पोट भरत असतात, ज्यांना शेतजमीन वगैरे काही नाही किंवा दुसरा आधार नाही अशा महिला आत्मनिर्भर होऊन त्यांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध करून देणे हाच शासनाचा मुख्य उद्देश आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना घेता येणार आहे, या शिलाई मशीन योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा Free Sewing Machine Yojana 

या अर्जासाठी वयोमर्यादा 20 ते 40 वयोगटातील असणे खूप आवश्यक आहे.

कुणाला मिळणार या योजनेचा लाभ ?

शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो
  • सध्या चालू असलेला मोबाईल नंबर
  • अपंगत्व किंवा विधवा असल्यास त्याचे अधिकृत प्रमाणपत्र
  • वरील सर्व कागदपत्रांची एक एक झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत ठेवणे आवश्यक आहे.
Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2023अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जी वरी सांगितलेली आहेत, त्याप्रमाणे अर्जाला जोडावी लागतील,सर्व कागदपत्रांसोबत अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन तुम्हाला जमा करायचा आहे.

पुढील कार्यवाही शासकीय अधिकारी करणार आहेत ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच या योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना या योजनेमधून केंद्र सरकारतर्फे मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

किती असावे लागणार उत्पन्न Free Sewing Machine Yojana 

तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 हजाराच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे,त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हा लाभ त्या कुटुंबातील महिलांना किंवा त्या कुटुंबाला मिळणार नाही.

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2023आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment