Gram Panchayat New Salary : सरपंच आणि उपसरपंच यांच्या खात्यामध्ये जमा होणार भक्कम वेतन वाढ, येणार अच्छे दिन !

Gram Panchayat New Salary : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या मदतीने गावातील सरपंच आणि उपसंच यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. ग्रामीण पातळीवर सरपंच उपसरपंच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

गाव पातळीवर प्रशासकीय यंत्रणा सुरळीतपणे राबवण्यासाठी महत्त्वाचे वेगवेगळे प्रकल्प देखील राबवण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच यांच्या सहीची आवश्यकता असते, अशावेळी या सर्व गोष्टींची दक्षता घेत महाराष्ट्र शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारांमध्ये वाढ केलेली आहे.

यांच्या पगारामध्ये किती वाढ झालेली आहे यांना कोणकोणता पगार भत्ता व अन्य काही लाभ मिळणार आहे ? याबद्दल देखील आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

किती पगार मिळतो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gram Panchayat New Salary

गाव पातळीवर सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक ही मंडळी वेगवेगळ्या पातळीवर गावाचा विकास करण्यासाठी झटत असतात.

अशावेळी यांचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षामध्ये सरपंचांच्या पगारामध्ये वाढ केलेली होती व जून 2019 मध्ये आलेल्या प्रस्तावानुसार सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ देखील करण्याचा निर्णय घेतला होता फक्त त्याची अंबल बजावणी बाकी होती.

सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगाराबद्दल जाणून घ्यायचे असेल तर यासाठी आपल्याला ग्रामपंचायती मानधन व त्याच्या लोकसंख्येनुसार देखील माहिती जाणून घ्यायला हवी.

 

किती पगार मिळतो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमच्या गावाची लोकसंख्या यापेक्षाही जास्त असेल तर नक्कीच गावाच्या सरपंच आणि उपसरपंच च्या पगारांमध्ये भरमसाठ वाढ होते,यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

इतका पगार या दोघांना मिळतोच पण त्याचबरोबर बाकी अन्य सुविधा देखील महाराष्ट्र शासनाच्या अत्यारीतून यांना मिळत असतात, म्हणूनच जरी पगार जरी कमी असला तरी अन्य मिळणाऱ्या सेवा जास्त प्रमाणात असतात, याचे भान देखील प्रत्येकाला असायला हवे. म्हणूनच गावातील सरपंच व उपसरपंचाची निवड हि चुरशीची मानली जाते…

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment