Indian Coast Guard Bharti : भारतीय तटरक्षक दलात 10 वी, 12 वी पासवर सर्वात मोठी पदभरती

Indian Coast Guard Bharti : भारतीय तटरक्षक दलात दहावी बारावी साठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे, यासाठीची जाहिरात 21 जानेवारी 2023 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे, सदर जाहिरातीनुसार इच्छुक व पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत, अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात वाचावी व अर्ज दिनांक 6 फेब्रुवारी 2023 पासून ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत करावेत.

पदांचा तपशील (Indian Coast Guard Bharti)

  • नाविक जनरल ड्युटी – 225 जागा
  • नाविक डोमेस्टिक ब्रांच 30 जागा
👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण

वयोमर्यादा

  • उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान चा असावा
  • अनुसूचित जाती जमाती – पाच वर्ष
  • इतर मागासवर्गीयांना – तीन वर्षाची सूट वयोमर्यादित देण्यात आली आहे.

पगार (Indian Coast Guard Bharti)

21700 व इतर लागू असलेले भत्ते

अर्जाचे/परीक्षेचे शुल्क

  • इतर व इतर मागासवर्गीय उमेदवार – 300 रुपये
  • अनुसूचित जाती/जमाती – कोणतेही शुल्क नाही

शारीरिक पात्रता

  • उंची किमान – 157 सेंटीमीटर
  • छाती 80 सेंटीमीटर व फुगून 85 सेंटीमीटर

निवड प्रक्रिया (ICG Recruitment 2023)

निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होणार आहे यामध्ये लेखी परीक्षा, कॅम्पुटर बेस टेस्ट (CBT), कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी हे झाल्यानंतर उमेदवाराचे निवड करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने 6 फेब्रुवारी 2023 पासून खाली नमूद केलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

16 फेब्रुवारी 2023

उमेदवारांसाठी सूचना

  • उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा किंवा फौजदारी गुन्ह्यात अटक झालेली नसावी.
  • उमेदवारांची निवड संबधित बॅच साठी केली जाईल याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे बंधनकारक असेल इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • पात्र व निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखती वेळेस मूळ कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे.
  • मान्यता नसलेल्या मुक्त विद्यापीठातून शिक्षण झालेल्या त्यांनी येथे अर्ज करू नये.
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment