पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे भरती, त्वरित अप्लाय करा | Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खालील नमूद केलेल्या तारखेस विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.

Pune Mahanagarpalika Bharti

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदसंख्या (Pune Mahanagarpalika Bharti)

 • एकूण – 48 रिक्त जागा
मुलाखतीचा पत्ता
 • प्रशासकीय कार्यालय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक. मंगळवार पेठ, पुणे.

मुलाखतीची तारीख

 • पदभरती पूर्ण होईपर्यंत मुलाखती कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत घेतल्या जातील.

Pune Mahanagarpalika Bharti

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण Pune Mahanagarpalika Bharti

 • पुणे 

पदांचा तपशील PMC Bharti

 • प्राध्यापक – 05 जागा
 • सहयोगी प्राध्यापक-09 जागा
 • सहाय्यक प्राध्यापक – 18 जागा
 • ट्युटर/ डेमाॅनस्ट्रेटर/सीनियर रेसिडेंट – 16 जागा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • ट्युटर/ डेमाॅनस्ट्रेटर या पदासाठी MD/MS/DNB उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमावलीनुसार सीनियर रेसिडेंटस या पदावर नियुक्ती आदेश देण्यात येईल.
 • वरील पदांव्यतिरिक्त जुनियर रेसिडेंट ची पदे रुग्णालयाच्या कामकाजाच्या गरजेनुसार व राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पदसंख्येच्या आवश्यकतेनुसार भरली जातील.
 • वर नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
 • वरील पदांसाठी सविस्तर माहिती प्रशासकीय कार्यालय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक. मंगळवार पेठ, पुणे येथे उपलब्ध होईल.
 • तरी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक नियमांनुसार पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 पर्यंत मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रे व साक्षांकित प्रती (एक संच) सहित उपस्थित राहावे.
 • पदभरतीचे इतर सर्व अधिकार पुणे महानगरपालिकेने राखून ठेवलेले आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे भरती, त्वरित अप्लाय करा | Pune Mahanagarpalika Bharti”

Leave a Comment