Msrtc big update today : हे कार्ड काढा आणि संपूर्ण महाराष्ट्रात करा कुठेही मोफत प्रवास

Msrtc big update today : नमस्कार मित्रांनो , राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केली.

गोर गरीब जनतेला या योजनेचा फायदा मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे, मोफत प्रवास कोणाला मिळेल याबाबत आपण पाहणार आहोत.

राज्य सरकारने तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे,मोफत करण्याचा या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

👇👇👇👇
मोफत प्रवास कोणाला मिळेल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हे एक महत्वाचा निर्णय आहे.

नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास (Msrtc big update today)

राज्य सरकारने तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मोफत करण्याचा या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हे एक महत्वाचा निर्णय आहे.

गोर गरीब जनतेला या योजनेचा फायदा मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे,

मोफत प्रवास कोणाला मिळेल याबाबत आपण पाहणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुप मोठी घोषणा केली. यापुढे फक्त याच नागरिकांना एएसटी बस चा प्रवास मोफत मिळणार आहे.

राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केली.

👇👇👇👇
MSRTC मोफत प्रवास शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
msrtc
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment