Navodaya Vidyalaya Admission 2023 : नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु, तुमच्या मुलांना मिळेल मोफत शिक्षण, अर्ज करण्याची प्रक्रिया

Navodaya Vidyalaya Admission 2023 : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे इथे तुम्हाला मोफत शिक्षणाची संधी मिळणार आहे.

हे शिक्षण इयत्ता सहावीपासून सुरू होणार असून त्यापुढे सर्व वर्गांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा जवाहर नवोदय विद्यालय मार्फत देण्यात येते.

नवोदय विद्यालयाचे नवीन नोंदणीचे पोर्टल यासाठी खुले करण्यात आले आहे इच्छुक व पात्रता धारक विद्यार्थ्यांनी हितापी नोंदणी करून प्रवेश घ्यावा.

पात्रता काय ?

 • सन 2022 23 मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात
 • 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये किंवा याआधी पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी पात्र असणार नाहीत.
 • विद्यार्थी हा जवाहर नवोदय विद्यालयातील संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावा
 • मान्यताप्राप्त शाळेमधून तिसऱ्या आणि चौथी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
 • विद्यार्थ्यांची जन्मतारीख 01 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यानचे असावे.
👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

(Navodaya Vidyalaya Admission 2023) अर्ज कसा करावा?

 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेले आहे त्या लिंक वरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
 • संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर तुम्हाला घोषणा विभागात जेएनव्ही (JNV) इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रियाची लिंक दिसेल.
 • तिथे क्लिक केल्यानंतर एक नवीन लॉगिन किंवा नोंदणीचे पेज ओपन होईल येथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 • आणि एन व्ही एस प्रवेश पोर्टलवर लॉगिन करावे लागेल
 • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर अर्ज सेव करून सबमिट करावे लागेल.

अर्जाची प्रिंट काढून ठेवा

भविष्यातील कोणत्याही प्रक्रियेसाठी तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्याला जवाहर विद्यालय निवड समितीद्वारे एक परीक्षा द्यावी लागेल ही परीक्षा 29 एप्रिल 2023 ला आयोजित केले जाणार आहे.

आणि त्याचा निकाल जून 2023 मध्ये लागेल

असा करा अर्ज (NVS Admission 2023)

👇👇👇
अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

 • अर्ज सादर करताना विद्यार्थ्यां जवळ
 • आधार कार्ड
 • मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
 • फोटो व सही आवश्यक आहे.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment