Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांवर बंपर भरती

Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिकेत काही पदांवर रिक्त जागा भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेस सादर करायचे आहेत.

👇👇👇👇
पदांचा तपशील,पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनुभव

 • महाराष्ट्रात शासनातील कोणत्याही वित्त व लेखक कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
 • महाराष्ट्र प्रशासकीय लेखा वित्त व्यवस्थापन अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव आवश्यक.
 • गट अ व गट ब पदावरील कामकाजाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
 • जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक पासून 30 जानेवारी 2023 पर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

 • राज्यसेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक, सिंहगड शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक.

वयोमर्यादा Nashik Mahanagarpalika Bharti

 • 58 ते 63 वर्षापर्यंत
👇👇👇👇
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

अटी व शर्ती Nashik Mahanagarpalika Bharti

 • सदर शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक व भत्ते निश्चित करण्यात येतील.
 • करार पद्धतीने आयोगामध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींना कोणतेही पदनाम असणार नाही व अर्जित नैमित्तिक व वैद्यकीय रजा असणार नाहीत.
 • नियुक्तीच्या कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तीची असेल.
 • करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय वित्तीय अधिकार नसतील.
 • अशी व्यक्ती कोणत्याही शासकीय पत्र/आदेश यावर स्वाक्षरी करण्यास पात्र असणार नाही.
 • इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज शारीरिक व मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्र सह सादर करायचे आहे.
👇👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment