Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment : मुंबई महानगरपालिकेत 400+ रिक्त पदांवर भरती थेट निवड होणार

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी
या संवर्गातील ४०० हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेस कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

👇👇👇
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment)

  • सहाय्यक परिचारिका (प्रसविका) – 421 जागा
शैक्षणिक पात्रता
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास.
  • उमेदवाराने संबंधित विषयातील पदविका धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यात इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज खाली तारखे अगोदर सादर करावेत.

पदसंख्या BMC Bharti

  • एकूण – 421 रिक्त जागा

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता (Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment)

  • मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ,परळ,मुंबई – 400 012

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 25 जानेवारी 2023 (शनिवार व रविवार वगळता)
👇👇👇
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे,इतर पद्धतीने केलेले अर्ज नाकारले जातील.
  • आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित/साक्षांकित प्रति सह अर्ज दिलेल्या तारखेत सादर करायचा आहे, तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुढील सूचनान्वये मूळ
  • कागदपत्रासह पडताळणी करिता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सूचना तसेच संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment