PMVVY : विवाहित जोडपे असाल तर मिळतील १८५०० दरमहिना, असा करा अर्ज

PMVVY-Pradhan Mantri Vaya Vandana Yojana : केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजना ही निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी यासाठी विशेष योजना आहे.

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास मासिक पेन्शनची हमी मिळते. ही योजना मोदी सरकारनं 26 मे 2020 रोजी सुरू केली होती या योजनेत 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित व्याज असते, ज्याच्या आधारे मासिक पेन्शन ठरवली जाते.

👇👇👇
१८५०० रुपये मिळवण्यासाठी आताच अर्ज करा

जर पती-पत्नी दोघांची इच्छा असेल तर वयाच्या 60 नंतर ते याचा लाभ घेऊ शकतात या योजनेद्वारे पती-पत्नी मिळून दरमहा 18500 रुपयांच्या हमी पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 10 वर्षांनंतर तुमची संपूर्ण गुंतवणूक देखील परत केली जाईल.

PMVVY योजना काय आहे?

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे.

ही योजना भारत सरकारने सुरू केली आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे (LIC) ती चालवली जाते. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत गुंतवणूकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

जर पती-पत्नी दोघांनी वयाची 60 वर्षे ओलांडली असतील, तर कोणीही स्वतंत्रपणे 15 लाखांची गुंतवणूक करू शकतात.

यापूर्वी एका व्यक्तीची गुंतवणूक मर्यादा 7.5 लाख रुपये होती, जी नंतर दुप्पट करण्यात आली, या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळते.

या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात.

👇👇👇
कसे मिळतील १८५०० पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

10 वर्षांनंतर पूर्ण परतावा (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)

प्रधानमंत्री वय वंदना योजना 10 वर्षांसाठी आहे. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या पैशांवर मासिक पेन्शन मिळत राहील.

तुम्ही 10 वर्षांच्या पॉलिसी टर्मपर्यंत प्लॅनमध्ये राहिल्यास, 10 वर्षांनंतर तुमची संपूर्ण गुंतवणूक परत मिळेल. योजना सुरू झाल्यानंतर, तुम्ही कधीही त्यामधून बाहेर पडू शकता.

अशी गुंतवणूक करू शकता

तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

पेन्शनचा पहिला हप्ता 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने किंवा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर एक महिन्यानंतर मिळेल. पेन्शन तुम्ही कोणता पर्याय निवडता यावर ते अवलंबून आहे.

गुंतवणुकीनुसार दरमहा 1000 ते 9250 रुपये पेन्शन दिली जाते. सर्व सामान्य विमा योजनांमध्ये, मुदतीच्या विम्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो.

परंतु प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर जीएसटी आकारला जात नाही.

👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment