Government Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकार लवकरच तुमच्या खात्यात जमा करेल 75 हजार रुपये

Government Yojana : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व त्यासाठी जमीन सहज उपलब्ध होण्याकरता महाराष्ट्र शासन सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या जमिनीचा शेतकऱ्यांकडून वापर केला जात नाही, अश्या पडीक जमिनीसाठी सरकार आता शेतकऱ्यांना 75 हजार रुपये भाडे देईल, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन … Read more

Nabard Warehouse Scheme : गाव तिथे गोदाम योजनेच्या मदतीने गावकरी होतील खुश, शासनाचा आला नवीन जीआर!

Nabard Warehouse Scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही भारतामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. शेतीच्या माध्यमातून आजही अनेकांचे पोट दोन वेळ चालते आणि आज देखील विविध तंत्रज्ञान आणि विकासाच्या मार्गाने शेती व्यवसाय शेतकरी मोठ्या आनंदाने करत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तसेच शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “गाव … Read more

Poultry Farming : गाय गोठ्यांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील 2 लाख रुपयांचे अनुदान

Poultry Farming : आजही भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी पशुपालन करत असतात. पशुपालनामध्ये कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी पाळणे, बकरी पाळणे तसेच अन्य प्राणी यांचा समावेश होत असतो. काहीजण आवड म्हणून गाय, बैल, घोडे कोंबडी म्हणून आपल्या घरी पाळत असतात परंतु जर तुम्हाला यासारखे पशु प्राणी पाळण्याची आवड असेल तर अजिबात चिंता करू नका, यापुढे तुम्हाला आवश्यक शेड … Read more

Borewell Yojana Maharashtra : या शेतकऱ्यांना शासन देत आहे शेतात बोअरवेल बसवण्यासाठी ८० टक्के अनुदान

Borewell Yojana Maharashtra : आपल्या देशातील सरकार शेतकरी वर्गाच्या हितासाठी विविध सरकारी योजनेअंतर्गत त्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. बोअरवेल योजना ही देखील शासनाने शेतकरींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक सुविधांपैकी एक सुविधा आहे. ह्या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना आपल्या शेतात बसवण्याकरीता बोअरवेल विकत घेण्यासाठी ८० टक्के इतके अनुदान देते. बोअरवेल … Read more

50000 4th List Maharashtra | 50000 हजार कर्जमाफी अनुदान सर्व जिल्ह्याची चौथी यादी जाहीर, लगेच नाव चेक करा

50000 4th List Maharashtra : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (Loan Waiver) मिळणार आहे, गेल्या अनेक दिवसापासून आपण शेतकरी बांधव या कर्जमाफीची वाट पाहत होतो, (MJPKY) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50000 पर्यंत अनुदान प्रोत्साहन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी खाली दिलेली यादी तुम्ही पाहू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का … Read more

Lek Ladki Yojana Maharashtra : शासनाचा निर्णय !! मुलगी असेल तर मिळतील 98000 रुपये,अर्ज करण्याची पद्धत

Lek Ladki Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वी अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी भरपूर घोषणा केलेल्या आहेत, यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिक विमा व सर्वसाधारण महिलांसाठी 50 टक्के एसटी प्रवासामध्ये सवलत ह्या महत्त्वाच्या योजना चा समावेश आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने मुलींच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी, मुलीची संख्या वाढविण्यासाठी, तिला सुदृढ बनवण्यासाठी मुलीच्या जन्मापासून … Read more

MHADA Lottery Konkan : फक्त 10590 रुपये भरून घराचे मालक व्हा !! कल्याण, ठाणे, विरार येथे घर घेण्याची सुवर्णसंधी, इथे करा अर्ज

MHADA Lottery Konkan : महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल 93 वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक 08 मार्च 2023 पासून १० एप्रिल 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. कल्याण, ठाणे, विरार मध्ये हि योजना चालू असून येथे घरे फक्त १7 लाखांपासून तुम्ही घेऊ शकणार आहेत. वेगवेगळे प्रोजेक्ट या लॉटरीमध्ये सहभागी … Read more

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार, 1 रुपयांत पीकविमा आणि महिलांना प्रवासात ५०% सूट

Maharashtra Budget 2023 : आज महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या लाभासाठी भरपूर घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना 12 हजार रुपये दरवर्षी देण्याचा निर्णय तसेच पिक विमा एक रुपयांमध्ये देण्याची घोषणा सुद्धा शिंदे सरकारच्या या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. यासाठी 6900 कोटी रुपयांचा … Read more

Nabard Dairy Loan Apply Online : दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Nabard Dairy Loan Apply Online : मित्रांनो आज आपण एका अशा उद्योग व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहे ज्याचे नाव दुग्ध व्यवसाय असे आहे.दुग्ध व्यवसाय हा एक असा चांगला अणि उत्तम प्रतीचा व्यवसाय आहे जो करण्यासाठी आपणास भारत सरकारच्या वतीने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. हा व्यवसाय आपणास खुप कमी पैशांची गुंतवणूक करून सुरू करता … Read more

Kukkut Palan Information : बापरे 100 रुपयांचं एक अंड !! ही कोंबडी चांगलीच डिमांडमध्ये, कडकनाथलाही टाकलं मागे

Kukkut Palan Information : ज्या कोंबडिचे एक अंडे 100 रुपयांना विकले जाते आहे, ती चर्चेत तर येणारच ना… ? चला तर जाणून घेउया अशाच एका सोन्याचं अंड देण्याऱ्या कोंबडीविषयी, जीने कडकनाथलाही मागे टाकले आहे. ही कोंबडी आहे ‘असिल’ जातीची कोंबडी, जीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘असिल’ कोंबडीचे एक अंडे १०० … Read more