Post Office Bharti : भारतीय डाक विभागात 8 वी पासवर नवीन भरती सुरू,तात्काळ करा अर्ज

Post Office Bharti : भारतीय पोस्ट विभाग येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

👇👇👇
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील

कुशल कारागीर

 • मोटार वाहन इलेक्ट्रिशियन (Motor Vehicle Electrician Trade)
 • मोटार वाहन मेकॅनिक (Motor Vehicle Mechanic Trade)

पगार Post Office Nagpur Bharti

 • 19,900/- (पगार मॅट्रिक्समधील स्तर-2,7 व्या CPC नुसार दिला जाईल)

वयोमर्यादा

 • 18 ते 30 वर्षापर्यंत
 • एससी/एसटी – 05  वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

 • मान्यता प्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित प्रमाणपत्रासह इयत्ता 8 वी पास असणे आवश्यक.
👇👇👇
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुभव

 • कमीत कमी 01 एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
 • मोटर वाहन मेकॅनिकच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जड मोटर वाहने चालविण्यासाठी वैद्य ड्रायव्हिंग लायस असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

 • नागपूर

अर्ज पद्धती Post Office Nagpur Bharti

 • ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख
 • 11 मार्च 2023
👇👇👇
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता

 • मॅनेजर,मेल मोटर सर्व्हिस,जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स,नागपूर – 440001

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या अगोदर पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.
 • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment