Bank Account RBI Rules : रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेच्या संबंधित नियमात व इतर गोष्टींमध्ये बदल करत असते, यावेळी आरबीआयने बँक खात्याच्या संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत.
रिझर्व बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार ज्या नागरिकांचे बँकेत खाते आहे अश्या नागरिकांना या नियम खूप महत्वाचा आहे.
नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
धोखाधडीपासून वाचण्यासाठी महत्वाचे
खोट्या नावाने किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून खाते उघडणे, पैसे अवैधरित्या ट्रान्सफर करणे, दुसऱ्या माणसाचं नावाने आपण व्यवहार करण्याचे प्रकार वावरांवर होत असतात त्याला आळा घालण्यासाठी रिझर्व बँकेने केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
फक्त हे करा (Bank Account RBI Rules)
ज्या बँक खातेदारांनी आधी त्यांचे वैद्य कागदपत्रे सादर केले आहेत आणि त्यांच्या पद्धत कोणत्या बदल झालेला नाही, त्यांना आता त्यांचे KYC करावे लागेल तपशील अपडेट करण्यासाठी बँकेचे शाखेत जाण्याची गरज नाही.
कारण आरबीआय ने ही सुविधा ऑनलाईन स्वरूपात सादर केली आहे तुम्ही तुमच्या अकाउंट ची केवायसी घरी बसून सुद्धा करू शकता, कोणत्या बँकेमध्ये खाते असले तरी तुमची केवायसी आता ऑनलाईन होणार आहे.
आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आरबीआयने बँकांना त्यांच्या ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ATM कार्ड इत्यादी द्वारे माहिती देण्यासाठी स्वण्यघोषणापत्र भरण्यास सांगितले आहे.
नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बँकेत जाण्याची गरज नाही (RBI New Rule)
यासाठी त्यांना बँकेत किंवा बँकेच्या कोणत्या शाखेत जाण्याची गरज पडणार नाही भारतीय रिझर्व बँकेने 06 जानेवारी रोजी मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत त्यात म्हटले आहे. की केवायसी माहिती मध्ये कोणत्या बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे स्वयंघोषणापत्र पुरेसं असणार आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या म्हणण्यानुसार केवायसी च्या माहिती मध्ये कोणत्या बदल न झाल्यास खातेधारक त्यांच्या ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाईल नंबर, एटीएम किंवा अन्य डिजिटल मार्गाने स्वघोषणापत्र सादर करू शकतात.