Saibaba Sansthan Bharti : साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध रिक्त पदांवर बंपर भरती

Saibaba Sansthan Bharti Shirdi : साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे.

यासाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी आणि पात्र व इच्छुक उमेदवारानेच अर्ज  संबंधित पत्त्यावर बंद लिफाफ्यात पाठवावेत.

👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Saibaba Sansthan Bharti)

Saibaba Hospital

  1. Neurologist – 02 जागा
  2. Nephrologist – 02 जागा
  3. Haematologist – 01 जागा
  4. Cardiac Surgen – 01 जागा
  5. Urosurgens – 02 जागा
  6. Plastic Surgen – 01 जागा
  7. Paedatrics Surgen – 01 जागा
  8. Maxillofacial Surgen – 01 जागा
  9. General Surgen – 02 जागा
  10. Orthopeadic Surgen – 02 जागा
  11. Senior Pathologist – 02 जागा
  12. Physicians – 02 जागा
  13. Junior Radiologist – 01 जागा
  14. Casuality Medical Officer – 06 जागा
  15. RMO – 14 जागा

Sainath Hospital

  1. Medical Officers – 05 जागा
  2. Pediatricians – 02 जागा
  3. Gynaecologist – 01 जागा
  4. Opthalmologist – 01 जागा
  5. ENT Surgen – 01 जागा
  6. Jr. Anesthesiologist – 01 जागा
  7. Jr. Intensivist – 04 जागा
  8. Casuality Medical Officer – 02 जागा
  9. Chief Blood Transfusion Officer – 01 जागा
  10. Blood Transfusion Officer – 03 जागा
  11. RMO – 04 जागा

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीधर किंवा पदव्युत्तर
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • एम एम सी किंवा एमसीआयची नोंदणी आवश्यक

पगार (Saibaba Sansthan Bharti)

72900 ते 201000 दरमहा

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नको

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करायचे आहेत

👇👇👇
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 जानेवारी 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता

चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी , अहमदनगर

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे (Saibaba Sansthan Shirdi)

  • अलीकडच्या काळातील फोटो
  • गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती
  • अर्जाचा नमुना
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे

उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी आणि पात्र व इच्छुक उमेदवारानेच अर्ज सादर करावेत.
  • निवड झालेल्या उमेदवारास संस्थेच्या कोणत्याही दवाखान्यात काम करावे लागेल.
  • मुलाखतीच्या वेळेस उमेदवाराला मूळ कागदपत्रे सादर करावे लागतील.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment