ITI Wireman Bharti | MahaVitaran Wireman : महावितरण मध्ये सर्वात मोठी वायरमन भरती, शेवटची संधी सोडू नका

ITI Wireman Bharti | MahaVitaran Wireman : महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी अंतर्गत पुणे येथील कार्यालयात वायरमन पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑनलाईन पद्ध्तीने खाली नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचे आहेत.

Mahavitaran Pune Bhartiऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पदांचा तपशील

 • वीजतंत्री/तारतंत्री – 37 जागा

शैक्षणिक पात्रता (ITI Wireman Bharti)

 • 10 वी,ITI पास
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधांमधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT)नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती

 • ऑनलाईन
Mahavitaran Pune Bhartiमूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

वयोमर्यादा (Mahavitaran Pune Bharti)

 • 18 ते 30 वर्षे
 • मागासवर्गीयासाठी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35 वर्ष.

पगार

 • शासनाच्या नियमानुसार

कागदपत्रे पडताळणीचा पत्ता

 • कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म.रा.वि. वि. कं. मर्या., बाणखेले इमारत, दुसरा मजला, विकास थिएटर जवळ, मंचर ,तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 06 जानेवारी 2023
Mahavitaran Pune Bhartiमहत्त्वाची कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ITI Wireman Bharti)

 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना जाहिरातीत दिलेल्या पोर्टलवरून आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने शेवटच्या तारखेच्या आत पाठविणे बंधनकारक आहे.
 • वरील कालावधीनंतर सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • गुणांच्या आधारे निवड झालेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांना अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.
 • अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख व वेळ गुणवत्ताधारक उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद ई-मेल द्वारा कळविण्यात येईल.
 • पद कमी जास्त करण्याच्या व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे.
  सदर भरती ही फक्त मंचर विभागापूर्तीच मर्यादित आहे.
 • भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
Mahavitaran Pune Bhartiआमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment