50000 4th List Maharashtra | 50000 हजार कर्जमाफी अनुदान सर्व जिल्ह्याची चौथी यादी जाहीर, लगेच नाव चेक करा

50000 4th List Maharashtra : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (Loan Waiver) मिळणार आहे, गेल्या अनेक दिवसापासून आपण शेतकरी बांधव या कर्जमाफीची वाट पाहत होतो, (MJPKY) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50000 पर्यंत अनुदान प्रोत्साहन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यासाठी खाली दिलेली यादी तुम्ही पाहू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही ते चेक करू शकता. 

50000 अनुदान चौथी यादी डाउनलोड करा

वर दिलेल्या लिंक वर तुम्ही तुमचे नाव यादीत पाहू शकता .

या शेतकऱ्यांना मिळणार नाही  5० हजार रूपये अनुदान (50000 4th List Maharashtra)

कोणाला पैसे मिळणार नाहीत यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत एकदा नक्की वाचा.

बँकेत जाऊन करा हे काम

तुमची मंजूर झालेली रक्कम थेट कर्ज खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, आधार प्रमाणीकरण तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन किंवा CSC सेंटर मध्ये करू शकता.

खाली दिलेली यादी पहा यादीत नाव असेल तर लगेच आधार प्रमाणीकरण करून घ्या म्हणजे याचा थेट लाभ तुमच्या कर्ज खात्यात येईल. crop loan

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान, पात्रता काय ? याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहेत.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 5० हजार रूपये अनुदान (Loan Waiver List)

  • 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार आहे.
  • कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट भरणार आहे.
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती, सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज .
  • पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या आल्या.

50000 अनुदान चौथी यादी डाउनलोड करा

loan waiver list

नवीन माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment