Borewell Yojana Maharashtra : या शेतकऱ्यांना शासन देत आहे शेतात बोअरवेल बसवण्यासाठी ८० टक्के अनुदान

Borewell Yojana Maharashtra : आपल्या देशातील सरकार शेतकरी वर्गाच्या हितासाठी विविध सरकारी योजनेअंतर्गत त्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते.

बोअरवेल योजना ही देखील शासनाने शेतकरींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक सुविधांपैकी एक सुविधा आहे.

ह्या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना आपल्या शेतात बसवण्याकरीता बोअरवेल विकत घेण्यासाठी ८० टक्के इतके अनुदान देते.

बोअरवेल योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त आॅनलाईन पदधतीने शासनाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम आपण शेतकरी असल्याची नोंदणी करावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मग शेतकरीला एक आयडी पासवर्ड दिला जाईल तो टाकुन त्याला लाॅग इन करायचे आहे.लाॅग इन केल्यावर शेतकरी बोअरवेल योजनेअंतर्गत आपला अर्ज आॅनलाईन सबमिट करू शकतात.

हया शासनाने सुरू केलेल्या बोअरवेल योजना मुळे शेतकरी वर्गाच्या नफ्यामध्ये अधिक वाढ होण्यास हातभार प्राप्त होणार आहे.

एवढे अनुदान मिळेल (Borewell Yojana Maharashtra)

ह्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सुमारे २० हजार इतके अनुदान आपल्या शेतात बोअरवेल बसवण्यासाठी शासनाकडुन मिळवता येत आहे.

अणि विशेष बाब म्हणजे ह्या शासनाने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही मध्यमवर्गीय तसेच लहान शेतकरी देखील अर्ज करू शकणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बोअरवेल योजनेअंतर्गत शासन सर्व गरजु शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहे तसेच पाण्याचे स्त्रोत देखील उपलब्ध करून देत आहे.

जेणेकरून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त पिके घेता येईल.अणि आपले उत्पन्न अधिक प्रमाणात वाढवता येईल.

Borewell Yojana Maharashtra यासाठी अर्जदार शेतकरीकडे २० गुंठे ते सहा हेक्टर एवढी जमीन असणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment