Mumbai Mahanagar Palika : मुंबई महानगरपालिकेत 12 वी पास वर मोठी भरती 900 हुन अधिक रिक्त जागा

Mumbai Mahanagar Palika : बृहन्मुंबई महानगरपालिके या विभागात विविध पदांवर ९०० हुन अधिक रिक्त जागा भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून,ऑफलाइन पद्धतीने अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेस अर्ज सादर करायचे आहेत.

👇👇👇
 आरक्षणा नुसार पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पदांचा तपशील (Mumbai Mahanagar Palika)

  • अग्निशामक  – 910 जागा

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्केगुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला
  • मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • (माजी सैनिक) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा

  • उमेदवारांचे वय दि. 31.12.2022 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.

पगार Mumbai Mahanagarpalika bharti

  • 21,000/- ते 69,000/-हजारापर्यंत
👇👇👇
अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पदसंख्या

  • एकूण – 910 रिक्त जागा
अर्ज शुल्क
  • खुला राखीव प्रवर्ग – 944/-
  • मागासवर्गीय व आदुध/अनाथ – 590/-
  • भरती प्रक्रिया शुल्क ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला(Payable at Mumbai)डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

भरतीची तारीख

  • 13 जानेवारी ते 4 फेब्रूवारी पर्यंत
भरतीचे ठिकाण
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान),जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई – 400103.
👇👇👇
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना(Mumbai Mahanagar Palika)

  • अर्ज जाहिरातीतील दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातच सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकाला बोलविण्यात आलेले आहे त्याच दिनांकाला भरती प्रक्रियेसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
  • जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्यवसाय/शारीरिक चाचणीत उमेदवार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अशाच उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडीकरिता विचार करण्यात येईल.
  • उमेदवाराने नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षांच्या आत शासनाने विहित केलेली ‘एम.एस.सी.आय.टी.’ ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहावयाचे ठिकाण व वेळापत्रक, निवडीचे निकष व कार्यपध्दती, व्यावसायिकचाचणी,
  • सर्वसाधारण अटी व शर्ती, विशेष सूचना याबाबतची संपूर्ण माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा,सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment