Nagnath Urban Bank Bharti : नागनाथ अर्बन बँक लि.हिंगोली येथे 10 वी पासवर विविध पदांसाठी भरती

Nagnath Urban Bank Bharti : नागनाथ अर्बन बँक लिमिटेड हिंगोली यांच्या मुख्य कार्यालयामध्ये शिपाई, व्यवस्थापक, शाखा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,

अशा विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरात प्रकाशित केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पदांचा तपशील (Nagnath Urban Bank Bharti)

 • मुख्य कार्यकारी अधिकारी 01 जागा
 • शाखाधिकारी – 03  जागा
 • व्यवस्थापक आयटी विभाग – 01 जागा
 • शिपाई – 01 जागा

शैक्षणिक पात्रता

 • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
 • बँकिंग किंवा फायनान्स मधील पदवी/पदविका.
 • सीए/सीएस/एमबीए किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी.
 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर,जीडीसीए
 • संगणकातील पदवी/कॅम्पुटर सायन्स एम. सी. एम./सी. एस. बी. सी./ बी. सी. एस.
 • दहावी पास
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

अनुभव

 • सहकारी बँकेतील वरिष्ठ स्तरावरील किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक.
 • सहकारी बँकेतील व्यवस्थापक पदाचा किमान 05 वर्षाचा अनुभव.
 • बँक/एनबीएफसी मध्ये मिडल/सीनियर मॅनेजमेंट लेवल वर काम केल्याचा कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव असावा.
 • बँकिंग क्षेत्रातील नेटवर्किंग,सॉफ्टवेअर हाताळणीचा किमान 05 वर्षाचा अनुभव.
 • आवश्यक विंडोज,ओरॅकल प्रणालीचे ज्ञान असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा

 • 25 पेक्षा कमी नसावी व 65 वर्षापेक्षा जास्त नसावी.
अर्ज करण्याची पद्धत
 • उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे किंवा ऑफलाइन पोस्टाने/कुरियरने पाठवावेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख

 • 19 जानेवारी 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता

 • नागनाथ अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड हिंगोली, मुख्य कार्यालय एलआयसी ऑफिस समोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली 431 513.
PDF जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

उमेदवारांसाठी सूचना (Nagnath Urban Bank Bharti)

 • अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो,संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, अपेक्षित पगार व अनुभव इत्यादी प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
 • अर्ज जाहिरात प्रसिद्धीपासून पंधरा दिवसाच्या आत पोहोचतील या बेताने पोस्टाने/कुरियरने किंवा ईमेल आयडी वर पाठवावेत.
 • मुलाखतीस उपस्थित राहताना मूळ कागदपत्र व्हेरिफिकेशन साठी सादर करणे आवश्यक राहील.
 • मुलाखतीचा दिनांक वेळ व ठिकाण फोन द्वारे कळविण्यात येईल.
 • संगणकाचे ज्ञान आवश्यक.
 • इंग्रजी व मराठी भाषेचे सखोल ज्ञान असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
 • सहकार कायदा व इतर कायद्याचे ज्ञान आवश्यक.
 • संगणकाचे ज्ञान, इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
 • मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल, अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचे अधिकार बँक प्रशासनाला राहतील.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment