CB Kamptee Bharti :12 वी पासवर Data Entry Operator व इतर पदांसाठी भरती

CB Kamptee Bharti : कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर येथे 12 वी पास वर डेटा एन्ट्री ऑपरेटर व शिक्षक पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

यासाठी थेट मुलाखत होणार असून उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पदांचा तपशील

 • सहाय्यक शिक्षक – 14 जागा
 • कलाशिक्षक – 01 जागा
 • क्रीडा शिक्षक – 01 जागा
 • संगणक शिक्षक – 01 जागा
 • लॅब असिस्टंट – 01 जागा
 • डाटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा

पदसंख्या CB Kamptee Bharti

 • एकूण १९ रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

 • 12वी पास(डी.एड)
 • 12 वी पास, MSCIT असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
 • डीएमएलटी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

अर्ज करण्याची पद्धत

 • ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असून विहित नमुन्यात दिलेल्या अर्जासोबत व आवश्यक कागदपत्रासह उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेस खालील पत्त्यावर हजर राहावे.

मुलाखतीची तारीख व मुलाखत दिनांक

 • 21 जानेवारी 2023 रोजी 9.00 वाजता सुरू करण्यात येईल.
 • मुलाखत घेण्याअगोदर उमेदवाराची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.
👇👇👇
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

मुलाखतीस हजर राहण्याचा पत्ता

 • कॅन्टोन्मेंट बोर्ड, उच्च प्राथमिक शाळा, मॉल रोड,कामठी,कॅन्टोन्मेंट,नागपूर – 441 001.

उमेदवारासाठी सूचना CB Kamptee Bharti

 • इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे.
 • अर्ज स्वीकारण्याचा/नाकारण्याचा अधिकार कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठीने राखून ठेवलेला आहे.
 • उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा,असे आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर नाकारण्यात येईल.
 • प्रात्यक्षिक परीक्षा एम सी क्यू लेव्हलची असेल.
 • या बहुपर्यायी परीक्षेमध्ये उमेदवार पास झाल्यास त्याची मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.
 • वर नमूद केलेली सर्व पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार असून कायमस्वरूपी पदासाठी कोणताही हक्क सांगता येणार नाही.
  👇👇👇
  आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment