Electric Scooter : एकदा चार्जिंग करून 320 किलोमीटर चालणारी स्कूटर लवकरच बाजारात, किंमत सुद्धा एवढी

Electric Scooter : टेक्नोलॉजीच्या जगतात रोज नवीन नवीन प्रॉडक्ट बाजारात येत असतात. त्यात सध्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटरला पसंति देताना दिसतात. पर्यावरणाच्या दृष्टिने देखिल या स्कुटरचा भविष्यात वापर वाढणार असल्याचे चित्र आहे.

परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ई-स्कूटर या लांबच्या पल्यासाठी कितपत योगमय आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आता निश्चिंत व्हा.

कारण लवकरच बाजारात सर्वात मजबुत 3 इलेक्ट्रिक स्कुटर येणार आहेत. शिवाय त्या वाजवी दरात उपलब्ध होणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे.

स्कुटरची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Electric Scooter

इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारे वाहन म्हणून याला ई-स्कुटर म्हणतात, केवळ त्या वाहनावरील स्वार चालविण्याकरिता डिझाइन केलेल्या या स्कुटरचे दोन-एक्सल, स्टीयरिंग व्हील, सीटशिवाय आणि पेडल्सशिवाय चालणाऱ्या आहेत, ही खास वैशिष्टे आहेत. सध्या बाजारात अनेक ई -स्कूटर उपलब्ध आहेत.

ज्यांची रेंज 200-300 किमी आहे. परंतु ज्या 3 स्कूटरची माहिती आम्ही देणार आहोत, जास्तीत जास्त श्रेणी देतात. चांगल्या श्रेणीसोबतच या स्कूटर्सच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचे झाले तरी ते देखील उत्कृष्ट आहेत.

स्कुटरची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी भारतात झपाट्याने वाढत आहे, तथापि, जेव्हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा ग्राहक अजूनही त्याच्या श्रेणीबद्दल साशंक आहेत.

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्या लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर लक्ष केंद्रित करत आहेत. अशा अनेक स्कूटर आता बाजारात आहेत.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment