Kukkut Palan Information : बापरे 100 रुपयांचं एक अंड !! ही कोंबडी चांगलीच डिमांडमध्ये, कडकनाथलाही टाकलं मागे

Kukkut Palan Information : ज्या कोंबडिचे एक अंडे 100 रुपयांना विकले जाते आहे, ती चर्चेत तर येणारच ना… ? चला तर जाणून घेउया अशाच एका सोन्याचं अंड देण्याऱ्या कोंबडीविषयी, जीने कडकनाथलाही मागे टाकले आहे.

ही कोंबडी आहे ‘असिल’ जातीची कोंबडी, जीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘असिल’ कोंबडीचे एक अंडे १०० रुपयांना विकत घेतले जात असुन, या कोंबड्यांचे अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते आहे.

शेतीस जोडधंदा म्हणून ग्रामिण भागात अनेक जण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. अशा कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱयांसाठी ही कोंबडी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरली आहे. या कोंबडीच्या अ्डंयाला चांगला भाव आहेच, शिवाय या कोंबडीपासून मिळणाऱ्या चिकनलाही १६० रूपये किलो भाव मिळतो.

कुक्कटपालन ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

‘असिल’ कोंबडीची मान लांब असून, भरपूर पंख, डोळे दाट ही तीची वैशिष्टे आहेत. त्यांचे पाय मजबुत आणि सरळ असतात. तसेच या कोंबड्या ईतर कोंबड्यांपेक्षा वजनालाही जास्त, म्हणजे ४-५ किलोच्या असतात.

तर ईतर कोंबड्याचे वजन ३-४ किलो असते. लहान कोंबडीचे सरासरी वजन ३.५-४.५ किलो आणि तर अगदी छोट्या कोंबडीचे वजनही सरासरी वजन २.५-३.५ किलो असते. प्रोटीन आणि फायबरचे प्रमाणही यामध्ये जास्त असल्याने या कोंबडीला आणि तिच्या अंड्यांना जास्त डिमांड आहे.

एवढे अंडी देते (Kukkut Palan Information)

या कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या देखिल झपाट्याने वाढली आहे. खरेतर या कोंबड्यांपासून मिळणारे सरासरी अंडी उत्पादन खरेतर ईतर कोंबड्यांच्या मानाने कमी असते. कारण, त्या वर्षाला केवळ ६० ते ७० अंडी घालत असल्या तरी अंड्यांची किंमत बरीच जास्त आहे.

कुक्कटपालन ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

असिल कोंबड्या दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मुख्यत्त्वे अढऴतात

त्याच्या या सर्वांमध्ये (हलका लाल), टिकर (तपकिरी), चित्ता (काळा आणि पांढरा चांदी), कागर (काळा), नूरी ८९ (पांढरा), यार्किन (काळा आणि लाल) आणि पिवळा (सोनेरी लाल) या कोंबड्या प्रसिद्ध असून, त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment