Farmer Home Loan Yojana : शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी हि बँक देते 50 लाखाचे कर्ज, 5 दिवसात कर्ज मंजूर

Farmer Home Loan Yojana : शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा योजना आणि ऑनलाईन माहिती आमच्या संकेतस्थळा मार्फत तुम्हाला पुरवल्या जाते, आजच्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी (फार्म हाऊस) बांधण्यासाठी बँकेतर्फे तब्बल 50 लाखापर्यंत लोन दिले जाते हे लोन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.

याच्यावर व्याज सुद्धा खूप कमी प्रमाणात असणार आहे शेतीच्या जागेवर शेती व्यवस्थापन आणि घर बांधण्यासाठी किंवा शेतीचे सामान ठेवण्यासाठी किंवा इतर साधने ठेवण्यासाठी शेड किंवा पक्के बांधकाम करण्यासाठी हे कर्ज दिले जाते.

आवश्यक पात्रता (Farmer Home Loan Yojana)

  • शेती असणारा कोणताही शेतकरी एकटा किंवा संयुक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • तुमच्याकडे कमीत कमी 2.5 एकर बागायती शेती असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला शेतातून उत्पन्न मिळत असेल तर त्याआधारावर कर्ज बँक देते
  • तुम्ही बँकेचे नियमित कर्जदार असाल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळू शकते, जर नवीन कर्जदार असेल तर मागील तीन वर्षाचे रेकॉर्ड तुम्हाला बँकेकडे सादर करावे लागेल.

वयोमर्यादा

अर्जाच्या तारखेच्या दिवशी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 75 वर्ष.

👇👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्ज किती मिळते

  • शेती किमान 2.5 एकर जमीन धारण केलेल्या सिंचन खाली सिंचनात घेतलेल्या उपक्रमाबरोबरच इतर उपक्रमातून जर शेतकऱ्यांना उत्पन्न होत असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख ते 10 लाख रुपये एवढे कर्ज बँक देते.
  • शेतकरी शेतमजुरांना कमीत कमी पाच एकर जमीन धारण केलेल्या असल्याने स्वतःच्या शेतीमधून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न त्यांना मिळत असेल तर बँक 10 लाख ते 50 लाख रुपये एवढे कर्ज मंजूर करते.

परतफेड

या कर्जाची परतफेड तुम्ही वार्षिक, सहामाही किंवा तिमाही असं मासिक हप्त्यामध्ये परतफेड करू शकता परतफेड करण्याचा कालावधी पंधरा वर्षाचा दिला जाणार आहे.

👇👇👇👇
कर्जाची पूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर आवश्यक गोष्टी (Farmer Home Loan Yojana)

  • त्या राज्यानुसार शेतकऱ्याने सर्व नियमांचे पालन करून बांधकाम करणे गरजेचे आहे, जमिनीचे मूल्यांकन करताना रजिस्टर किंवा रजिस्टर कडून मूल्यांकन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • कर्जाची रक्कम निश्चित करण्यासाठी सहकार्य आवेदकांची मिळकत बनवता येते परतफेडची क्षमता जर मालमत्ता किंवा वैयक्तिकरित्या एकत्रित केली असेल तर अर्जदाराने केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे कोणते लागतील

  • जर या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने त्या बँकेचा लोन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचा असते.
  • लोन ॲप्लिकेशन सोबत तुम्हाला सातबारा, 8 अ, 6 डी आणि अर्जदाराची चतुर्सिमा असलेले चे कागदपत्र जोडायचे आहेत.
  • सह अर्जदार पगारदार असल्यास किंवा व्यापारी असल्यास सॅलरी स्लिप, आयटीआर, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट ही कागदपत्रे जोडावे लागतील.
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment