Agriculture Loan Scheme : घरबसल्या काढा तुमच्या मोबाईलवरून पीक कर्ज, बँकेत फेऱ्या मारायची गरज नाही

Agriculture Loan Scheme : शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये भरपूर फेऱ्या माराव्या लागतात कागदपत्र काढून ऑफलाइन सादर करावे लागतात आणि या कागदपत्राच्या मध्ये भरपूर वेळ शेतकऱ्यांचा वाया जातो, पण भरपूर बँकांनी ऑनलाईन पीक कर्जाचे सुविधा शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.

डिजिटल इंडिया मध्ये तुम्ही भरपूर गोष्टी ऑनलाईन प्रकारे करू शकतात यामध्ये पीक कर्जाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे भरपूर बँका पिक कर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतात यासाठी पात्रता कागदपत्रे सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच अपलोड करायला लागतात, सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर तुम्ही तुमच्या कर्जासाठी जर पात्र असाल तर तुम्हाला पात्रते एवढे कर्ज मिळते.

👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

असेच कर्ज युनियन बँकेतर्फे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला देण्यात येते या कर्जासाठी युनियन बँकेचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला एग्रीकल्चर लोन ऑनलाइन ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे, या ऑप्शन मध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं डेमो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यामध्ये कर्ज कशा पद्धतीने मिळू शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला कसा अर्ज करावा लागतो याची माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे.

👇👇👇
सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज कसा करावा (Agriculture Loan Scheme)

कर्जाचा अर्ज भरण्यापूर्वी व्हिडिओ एकदा अवश्य पाहून घ्या त्यानंतर कर्जाचा अर्ज भरणे सुरुवात करावी, कर्जाचा अर्ज भरण्याची सुरुवात खालील लिंक वरून तुम्ही करू शकता खाली लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

यावर तुमचा आणि तुमच्या शेतीचा पूर्ण तपशील तुम्हाला टाकावा लागतो हे सर्व माहिती भरल्यानंतर बँक या सर्व माहितीचे पडताळणी करते आणि बँकाचा अधिकृत कर्मचारी तुम्हाला फोन द्वारे इतर गोष्टी लागत असतील तर माहिती देतो.

आणि तुमचं कर्ज प्रकरण मंजूर करून घेतो हे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे कळविण्यात येते आणि हे कर्ज तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येते.

👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment