Jilha Parishad Yojana 2023 : जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरु, लगेच अर्ज करा

Jilha Parishad Yojana 2023 : जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवले जातात आणि सर्व योजनांची माहिती तुम्हाला आमच्या संकेतस्थळ मार्फत मोफत पुरवल्या जाते.

कोणत्याही योजना असो तुम्ही त्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात असेच योजना काही जिल्हा परिषद मध्ये चालू आहे त्या योजनाची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

ज्या योजना चालू आहेत त्या सगळ्या योजना ची माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र नागरिकांनी ऑनलाईन/ऑफलाईन जसे अर्ज भरायचे असतील त्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, अर्ज सादर करण्या अगोदर त्या योजना ची तारीख आहे की नाही याची चौकशी करूनच आपल्या अर्ज सादर करावे.

👇👇👇👇
आत्ताच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणकोणत्या योजना आहेत

  • अनुसूचित जाती व नवबद्ध व त्यांचा विकास करणे.
  • शारीरिक दृष्ट्या अपंगांना शिष्यवृत्ती देणे.
  • पहिली ते दहावी मधील इतर मागास प्रवर्गातील मुला मुलींना भारत सरकारची शिष्यवृत्ती देणे
  • मागासवर्गीय वस्ती संरक्षण भिंत बांधणे, समाज मंदिर बांधणे.
  • 60 टक्के वन महसूल योजना.
  • अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्तीत जोड रस्ते करणे समाज मंदिर बांधणे.
  • अनुसूचित जाती घटकांच्या वस्तीत पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविला.
  • पहिली ते दहावी मधील मुक्त जाती व भटक्या जमाती मधील मुला मुलींना बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती देणे.
  • नववी व दहावी मधील अनुसूचित जातीच्या मुला मुलींना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती देणे.
  • 8 वी 8वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना संस्थामार्फत चालणे देणारा मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृह सहायक अनुदान देणे.

या व्यतिरिक्त (Zilla Parishad Yojana)

  • महाराष्ट्रातील मान्यवर वृद्ध कलावंत साहित्यकांना मानधन देणे
  • पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे.
  • आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे.
  • बालवाड्यांना आर्थिक सहायय देणे.
  • अपंग व्यक्तीकरिता क्रीडा प्रबोधिनी स्थापन करणे.
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण किंवा परीक्षा फी माफ करणे.
  • पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे.
  • अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन पर अनुदान देणे.
  • अस्वच्छ व्यवसायात काम करणारे पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे.
  • आंतरजातीय विवाह जोडप्यांना प्रोत्साहन पर आर्थिक सहायय देणे.
  • लघु उद्योगांसाठी मी समर्थ व्यक्तींना अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे.
  • मागासवर्गीय मुलांना संगणक प्रशिक्षण देणे.
  • मागासवर्गीय वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देणे.
👇👇👇👇
आत्ताच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (Jilha Parishad Yojana 2023)

पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रहिवासी दाखला, जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे बँक पासबुकची प्रत, आधार कार्डची प्रत इत्यादी गोष्टी अर्ज सोबत जोडाव्या लागतात.

सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहेत ते सर्व माहिती वाचून तुम्ही अर्ज जाहीर झाल्यानंतर अर्ज सादर करू शकणार आहात.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment