Government Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकार लवकरच तुमच्या खात्यात जमा करेल 75 हजार रुपये

Government Yojana : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व त्यासाठी जमीन सहज उपलब्ध होण्याकरता महाराष्ट्र शासन सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या जमिनीचा शेतकऱ्यांकडून वापर केला जात नाही, अश्या पडीक जमिनीसाठी सरकार आता शेतकऱ्यांना 75 हजार रुपये भाडे देईल, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन … Read more

Old Pension Scheme : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, लवकरच ओल्ड पेन्शन धारकांना मिळेल खात्यात पैसे !

Old Pension Scheme : गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शन संदर्भातील बातम्या आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या चॅनेलवर, वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पाहायला मिळाल्या. एकंदरीत पेन्शन संदर्भात सगळीकडे मोर्चा, आंदोलन, उपोषण देखील झाले. नुकतीच एक बातमी Old Pension Scheme संदर्भात आलेली आहे.ही बातमी दिलासा देणारी आहे. Old Pension Scheme लवकरच नव्याने सुरू… डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात … Read more

PF KYC Update : या 2 पद्धतीने पीएफची केवायसी करा अपडेट तुमच्या मोबाईलवरून

PF KYC Update  : पीएफ अकाउंटला आणि आपल्या आधार कार्डला वेगवेगळे नाव, वेगवेगळे जन्मतारीख, वेगवेगळे लिंग असण्याच्या भरपूर केसेस ईपीएफओ (EPFO)कडे आहेत. यामध्ये जर तुमची पण ही समस्या असेल तर हे तुम्ही दोन पद्धतीने अपडेट करू शकता याची एक पद्धत आहे ऑफलाईन आणि एक पद्धत आहे ऑनलाइन.जर तुम्हाला ऑनलाईन अपडेट करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर … Read more

FIR Online : हरवलेल्या मोबाईल, कागदपत्रांचा रिपोर्ट कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये असा करा तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन

FIR Online : आपले अत्यावश्यक कागदपत्रे हरवल्यानंतर जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर विविध ठिकाणी तुम्हाला पोलिसांचा रिपोर्ट मागितला जातो, आणि ते रिपोर्ट काढण्यासाठी तुमची बरीच तारांबळ होते पण हा रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज पद्धतीने काढू शकता. यासाठी तुम्हाला कुठे फिरायची गरज नाही आणि हा रिपोर्ट सबमिट करून तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल किंवा कोणते … Read more

MAHABOCW Home Loan Yojana : फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे गृह कर्ज मिळवा, आत्ताच नोंदणी करा

MAHABOCW Home Loan Yojana : महाराष्ट्र सरकार तर्फे घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी 02 लाख ते 06 लाखाचे लोन किंवा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हे कर्ज तुम्हाला सहज मिळू शकते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे लोन दिले जात असून त्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक … Read more

MSRTC Smart Card Yojana : स्मार्ट कार्ड काढण्याची तारीख वाढवली,मोफत प्रवासासाठी या नागरिकांना होईल याचा फायदा

MSRTC Smart Card Yojana : आपल्या सर्वांना माहित आहे की 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे आणि या मार्फत मोफत प्रवास सुद्धा 75 वर्षांवरील नागरिकांना मिळत आहे. पण 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा अर्ध्या तिकिटाची योजना महाराष्ट्र शासनाने फार पूर्वीपासून राबवलेली आहे, पण यामध्ये खोटे कागदपत्रे सादर करून भरपूर … Read more

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता गहू, तांदुळाऐवजी मिळणार पैसे,नवीन शासन निर्णय आला

Ration Card News : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, 28 फेब्रुवारी 2023 ला शासन निर्णय पारित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये सर्वसामान्यांना मिळणाऱ्या धान्य ऐवजी आता त्यासाठी पैसे दिले जाणार आहेत आणि ती रक्कम थेट बँकेमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. जर तुम्ही रेशन कार्ड धारका असेल तरीही रक्कम तुम्हाला सुद्धा … Read more

SBI CSP Apply Online : स्टेट बँकेची मिनी शाखा काढून महिन्याला 30-40 हजार कमवा, पहा पूर्ण प्रोसेस

SBI CSP Apply Online : भारतीय स्टेट बँकेचे कस्टमर सर्विस पॉईंट म्हणजे मिनी बँक घेऊन दर महिना 25 ते 30 हजारापर्यंत तुम्ही कमवू शकता, हा सर्विस पॉईंट मिनी बँक तुम्हाला कशाप्रकारे मिळेल आणि त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल याची सविस्तर माहिती आपण  पाहणार आहोत. भारतीय स्टेट बँकेच्या भरपूर ठिकाणी शाखा असल्या तरी काही ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी या … Read more

ZP Scheme 2023 : जिल्हापरिषदेकडून ९०% ते १००% अनुदानावर मिळणार एवढ्या वस्तू आणि सुविधा, आत्ताच अर्ज करा

ZP Scheme 2023 : जिल्हापरिषदेकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, अशाच काही योजना ची माहिती आपण खाली पाहणार आहोत, या योजना वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये राबवल्या जात आहेत, काही जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन तर काही जिल्हा परिषदेमध्ये ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.अर्ज कुठे करायचा कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील लिंक वर दिलेली आहे. जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने वेगवेगळ्या … Read more