PF Withdrawal : संपूर्ण पीएफ काढा काही मिनिटात EPFO ची 2023 मधील नवीन प्रोसेस

PF Withdrawal :  काम सोडल्यानंतर संपूर्ण पीएफ (EPFO) काढण्यासाठी तुम्हाला विविध गोष्टी अपडेट करायला लागतात या सर्व गोष्टीची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत आणि या गोष्टी तुम्ही स्वतः काही मिनिटात करू शकता त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडत नाही तुमच्या मोबाईल वरून, लॅपटॉप वरून, कॅम्पुटर वरून सुद्धा या गोष्टी तुम्ही करू शकणार आहात तुम्ही काम सोडल्यानंतर कसा तुमचा संपूर्ण PF काढता येईल त्याच्या सर्व स्टेप आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

👇👇👇👇
पीएफ काढण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाचे (PF Withdrawal Process)

पीएफ काढण्यासाठी तुम्ही काम सोडल्यानंतर ज्या महिन्याचा पगार जमा होतो त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून 60 दिवसानंतर तुम्ही तुमचा पूर्ण पीएफ काढू शकता ही महत्त्वाची अट ईपीएफ ने ठेवलेली आहे.

संपूर्ण पीएफ नवी प्रोसेस (EPFO)

  • सर्वप्रथम आपला यूएन (UAN Login) आणि पासवर्ड  (Password) टाकून लॉगिन करावे.
  • त्यानंतर तीन नंबरच्या पर्यायांमध्ये (Manage) मॅनेज हे ऑप्शन असेल आणि त्यामध्ये काम सोडल्याची तारीख तुम्हाला टाकायची आहे.
  • जर एकापेक्षा जास्त कंपन्या असतील तर तुम्हाला सर्व कंपन्यांचा पीएफ ऑनलाइन सर्विसेस मधील
  • वन मेंबर वन इपीएफ अकाउंट ट्रान्सफर रिक्वेस्ट (One Member – One EPF Account : Transfer Request) हा फॉर्म भरावा लागेल.
  • हा फॉर्म भरल्यानंतर तो (Approved) झाल्यानंतर त्याची रक्कम तुमच्या नवीन पीएफ खात्यामध्ये जमा होते त्यानंतर फायनल सेटलमेंट तुम्ही करू शकता.
👇👇👇👇
पीएफ काढण्याची सर्व प्रोसेस पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment