MSRTC Smart Card Yojana : स्मार्ट कार्ड काढण्याची तारीख वाढवली,मोफत प्रवासासाठी या नागरिकांना होईल याचा फायदा

MSRTC Smart Card Yojana : आपल्या सर्वांना माहित आहे की 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे आणि या मार्फत मोफत प्रवास सुद्धा 75 वर्षांवरील नागरिकांना मिळत आहे.

पण 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा अर्ध्या तिकिटाची योजना महाराष्ट्र शासनाने फार पूर्वीपासून राबवलेली आहे, पण यामध्ये खोटे कागदपत्रे सादर करून भरपूर जण प्रवास करतात असे आढळले गेल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली होती.

तारीख वाढवली

या योजनेची तारीख आता वाढवली गेली असून जर तुम्हाला स्मार्ट कार्ड काढायचा असेल तर 31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकणार आहात याचे अधिकृत सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

कार्ड काढण्याची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे जर तुम्ही या अगोदर कार्ड काढले नसेल आणि जरी तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा ओळखपत्र असले तरी हे कार्ड काढून घेणे आवश्यक असेल, तरच तुम्हाला मोफत प्रवासाचा आणि अर्ध्या तिकिटाच्या प्रवासाचा लाभ घेता येईल.

जर हे कार्ड नसेल तर याच्या लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड कसे काढावे याची माहिती आम्ही खाली लिंक वर दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचून आपले कार्ड काढू शकता.

मोबाईल वरून काढू शकता कार्ड (MSRTC Smart Card Yojana)

यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळे जर मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढावे हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात.

नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

पोस्टमध्ये सर्व लिंक दिलेल्या आहेत सविस्तर वाचावेत आणि त्या पद्धतीने प्रोसेस करून हे कार्ड तुम्हाला काढायचे आहे.

खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून आलेख नागरिक प्रवास करत असल्याचा आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आत्ताच काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला हे लाभ घेता येतील.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment