Talathi Bharti Latest Update : आजची मोठी अपडेट !! तलाठी भरती प्रक्रियेत मोठा बदल

Talathi Bharti Latest Update : मित्रांनो 2023 मध्ये तलाठी भरती होणार आहे असे शासनाने जाहीर केले आहे आणि 3610 जागांसाठी त्यांच्या शासन निर्णय सुद्धा पारित करण्यात आला आहे.

ही भरती इतर तलाठी भरती पेक्षा वेगळी असणार आहे त्याची वेगवेगळी कारण इथे आपण पाहू शकता याच्या पात्रतेमध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये आणि बाकीच्या नियमांमध्ये मोठे बदल या भरतीत पाहायला मिळणार आहे .

नेमकं कोणता बदल असणार आहे हे सविस्तर माहिती खाली पाहू शकता, दिनांक 07 डिसेंबर रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार 3110 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3628 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

👇👇👇
महत्वाचा बदल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदसंख्या (Talathi Bharti)

 • नाशिक – 803 जागा
 • औरंगाबाद – 799 जागा
 • कोकण – 641 जागा
 • नागपूर – 550 जागा
 • अमरावती – 124 जागा
 • पुणे – 702 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता

 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेत पदवीधर असावा.
 • संगणक चालवण्याचे ज्ञान असावे
 • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार (Talathi Bharti Latest Update)

 • तलाठी – 25500 ते 81100 रुपये अधिक भत्ते
 • मंडळ अधिकारी – 32000 ते 101600 रुपये अधिक भत्ते

किमान वयोमर्यादा

 • १८ वर्षे ते ३८ वर्षे.
 • मागासवर्गीय/खेळाडू-०५ वर्षे सूट
 • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार/अपंग – ०७ वर्षे सूट
👇👇👇
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment