Google Pay Loan : गुगल पे मधून काढा एक लाखाचे लोन, ते हि फक्त १० मिनिटामध्ये

Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये.

तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता आणि ही सर्व प्रोसेस सुद्धा ऑनलाईन आहे, याची पात्रता काय असेल याची माहिती आणि अर्ज कसा तुम्हाला करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

👇👇
लोन कोणाला मिळेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती लोन मिळते (Personal Loan)

या ॲप्लिकेशन मधून तुम्ही कमीत कमी 5000 आणि जास्तीत जास्त 500000 पर्यंत कर्ज घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम तुम्ही अर्ज करते वेळेस भरू शकता, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणती सेक्युरिटी किंवा तारण देण्याची गरज पडत नाही.

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash प्रोव्हाइड करणारे लोन सुरक्षित आहे, तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

👇👇👇👇
अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

असा करा अर्ज (Google Pay Loan)

गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे चा मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे, खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

👇👇👇👇
01 लाखाचे लोन घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा

तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची हिस्ट्री दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील, त्याच्या खाली बिजनेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन असतील

यामध्ये eCash आणि मनी व्हिव (MoneyView) हे दोन एप्लीकेशन्स गुगल पे मार्फत इन्स्टंट लोन देतात, या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला हवे तेवढे लोन तुम्ही मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा 1.33% असतो ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्यादिवशी तुमच्या अकाउंटला पैसे मिळतात.

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून ऑटोडिबिट होत राहणार आहे, जर ऑटोडिबिट हप्ता होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment