Post matric scholarship : “या” विध्यार्थ्यांना ५० हजार शिष्यवृत्ती जाहीर, लगेच ऑनलाईन अर्ज करा

Post matric scholarship : भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अश्या भरपूर शिष्यवृत्या आहेत जे होतकरू आणि हुशार मुलांना तब्बल ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करतात.

पालकांना नेहमी मुलांच्या शिक्षणाची काळजी लागलेली असते, आणि त्या शिक्षणासाठी भरभक्कम पैसे सुद्धा मोजावे लागतात कारण पाहिल्यासारखे शिक्षण आता फुकट मिळत नाही.

दहावी बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० हजार ते ५० हजार पर्यंत मदत पुरवली जाते त्या स्कॉलरशिप ची माहिती आपण पाहणार आहोत.

👇👇
५० हजार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा 
👉👉 इथे क्लिक करा  👈👈

मिळणारे लाभ

 • बारावी पास असेल तर ३० व ५० हजार दरवषी (३ वर्षे मिळतात)
 • दहावी पास असेल तर 20 हजार दरवर्षी (2 वर्षे मिळतात) (Post Matric Scholarship)

पात्रता (Post matric scholarship)

 • अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी/बारावी पास असावा, दहावीत ७५% आणि बारावीत कमीत कमी 60% गुण मिळालेले असावे.
 • मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
 • कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे

 • दहावी/बारावीची मार्कशीट
 • शाळा/कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याची फी रिसीट
 • उमेदवार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
 • पासपोर्ट साईज फोटोग्राफ
 • आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, पॅन कार्ड.
 • उत्पन्नाचा दाखला
👇👇
५० हजार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा 
👉👉 इथे क्लिक करा  👈👈

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment