Poultry Farming : गाय गोठ्यांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील 2 लाख रुपयांचे अनुदान

Poultry Farming : आजही भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी पशुपालन करत असतात. पशुपालनामध्ये कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी पाळणे, बकरी पाळणे तसेच अन्य प्राणी यांचा समावेश होत असतो.

काहीजण आवड म्हणून गाय, बैल, घोडे कोंबडी म्हणून आपल्या घरी पाळत असतात परंतु जर तुम्हाला यासारखे पशु प्राणी पाळण्याची आवड असेल तर अजिबात चिंता करू नका, यापुढे तुम्हाला आवश्यक शेड व गोठा बांधण्यासाठी राज्य सरकार दोन लाख रुपये किमतीचे अनुदान देणार आहे.

या अनुदानाच्या मदतीने तुम्ही पशु प्राण्यांसाठी आवश्यकता सुविधा निर्माण करू शकतात. अनेकदा पशुपालनाकडे जोड व्यवसाय म्हणून देखील पाहिले जाते परंतु पशुपालन यांच्या पालन पोषणासाठी अनेकदा मर्यादेपेक्षा जास्त खर्च निर्माण होत असतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

२ लाख अनुदान

याची जाणीव ठेवूनच शासनाने गायी व गोठांच्या सुरक्षिततेसाठी व गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही योजना निर्माण केलेल्या आहे. या योजनेच्या मदतीने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपयांचे अनुदान देखील देणार आहे. या शासकीय योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्राण्यांसाठी, पशुंसाठी गोठा बांधू शकता तसेच तुमच्याकडे कोंबड्या असतील तर पोल्ट्री फार्म देखील बांधू शकता.

महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अतिरिक्त येणारा आर्थिक खर्चाचा भार कमी होणार आहे तसेच भविष्यात या योजनेच्या माध्यमातून शेतकरी पशुपालन तसेच पोल्ट्री फार्म जोड व्यवसाय देखील करू शकतो.

जर गाय, बैल, घोडा, कोंबडी यासारखे पशु प्राणी तुमच्याकडे असतील आणि त्यांची काळजी जर व्यवस्थित रित्या घेतली जात नसेल तर त्यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. जर तुमच्या बाबतीत असे काही घडत असेल तर आता भविष्यात घाबरून जाऊ नका.

महाराष्ट्र सरकार व केंद्र शासनाच्या मदतीने वेगवेगळ्या योजना तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या योजनाच्या मदतीने तुम्ही पशुपालन करू शकता. कुक्कुटपालन करू शकता तसेच शेतीच्या मदतीने वेगवेगळ्या संधी देखील निर्माण करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

गायी व गोठा अनुदान योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजना अंतर्गत शिक्षण मध्ये क्लिक करायचे आहे आणि तेथील गाय गोठा व्यवसाय संदर्भातील कॉलम वर क्लिक करून तुम्ही अधिकृत माहिती वाचू शकता तसेच या योजनेसाठी फॉर्म देखील भरू शकतात.

या अनुदानासाठी मिळणारी रक्कम तुम्हाला 2 लाख रुपये इतकी असेल आणि ही रक्कम दोन दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल. पोहे शेतकऱ्यांना ही योजना महाराष्ट्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय योजना हमी अंतर्गत मिळणार आहे.

जर तुम्हाला देखील Poultry Farming या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करायला विसरू नका ऑनलाईन अर्जाच्या मदतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

तुम्ही शासकीय संस्थेमध्ये जाऊन देखील हा अर्ज भरू शकता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे माहिती वाचून कृषी केंद्रामध्ये याबद्दल अतिरिक्त माहिती देण्याकरिता काही कृषी तज्ञ अधिकारी यांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment