SBI CSP Apply Online : स्टेट बँकेची मिनी शाखा काढून महिन्याला 30-40 हजार कमवा, पहा पूर्ण प्रोसेस

SBI CSP Apply Online : भारतीय स्टेट बँकेचे कस्टमर सर्विस पॉईंट म्हणजे मिनी बँक घेऊन दर महिना 25 ते 30 हजारापर्यंत तुम्ही कमवू शकता, हा सर्विस पॉईंट मिनी बँक तुम्हाला कशाप्रकारे मिळेल आणि त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल याची सविस्तर माहिती आपण  पाहणार आहोत.

भारतीय स्टेट बँकेच्या भरपूर ठिकाणी शाखा असल्या तरी काही ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी या शाखाची उपलब्धता खूप कमी आहे,ही उपलब्धता भरून काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने सीएसपी (SBI CSP) हा उपक्रम काढला आणि या तर्फे मिनी ब्रांच म्हणजे छोटी शाखा ओपन करण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये तुम्ही बँकेचा अकाउंट काढू शकता, पैसे भरू शकता, पैसे टाकू शकता आणि इतर ऑनलाईन कामे सुद्धा करू शकता, या माध्यमातून तुम्ही कमिशन मार्फत चांगले पैसे सुद्धा कमवू शकता,  ही शाखा तुम्हाला कशा पद्धतीने खोलता येईल ते खालील प्रमाणे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कामाचा प्रकार (SBI CSP)

  • स्टेट बँक ऑफ इंडियाची ही शाखा खोलून तुम्ही स्वतः स्वयंरोजगार निर्माण करू शकता.
  • तुमच्या ग्राहकाला ऑनलाइन सुविधा देऊ शकता, ज्यामध्ये अकाउंट काढणे, पैसे टाकणे, पैसे भरणे, पैसे पाठविणे,बिल भरणे, रिचार्ज करणे इत्यादी गोष्टीचा समावेश होतो.
  • यामध्ये तुम्ही सहज 25 हजार रुपये पर्यंत दर महिना नफा कमवू शकता यासोबतच एखाद्या ग्राहकाला कर्ज देऊन सुद्धा त्यातून चांगली कमाई तुम्ही करू शकता.
  • बेरोजगार असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

पात्रता

  • मिनी ब्रांच मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्याजवळ एक कॅम्पुटर असणं आवश्यक आहे सोबत प्रिंटर सुद्धा गरजेचा आहे.
  • एक खोली असायला पाहिजे मग ती भाड्याची असेल तरी चालेल.
  • इंटरनेटचे कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही कमीत कमी दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • कॅम्पुटर चालवण्याचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची पद्धत (SBI CSP Apply Online)

  • जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची मिनी बँक खोलण्याच्या तयारीत असाल तर खाली दिलेली प्रोसेस पहा.
  • सगळ्यात पहिले तुम्हाला भारतीय स्टेट बँक सीएसपी साठी अर्ज करायचा आहे खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हाला त्याच्यामध्ये सर्विस रिक्वेस्ट ची एक पेज येईल.
  • त्या पेजला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जी सर्विस रिक्वेस्ट आहे ती सर्विस रिक्वेस्ट व्यवस्थित भरायची आहे.
  • तुम्हाला मागितल्या जाणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • आणि शेवटी फॉर्म सबमिट करून त्याचा रिक्वेस्ट नंबर सर्विस रिक्वेस्ट नंबर तुमच्याजवळ घ्यायचा आहे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment