कोणत्याही दवाखान्यात मोफत उपचार करण्यासाठी फक्त हे कार्ड जवळ ठेवा | ABHA Card Online

ABHA Card Online : केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाची योजना मिळून भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना राबवली या योजनेचे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर दवाखान्यातला कोणताच खर्च तुम्हाला करण्याची गरज पडत नाही आणि ही रक्कम तब्बल 05 लाखापर्यंत पर्यंत असते, 5 लाखापर्यंत उपचार तुम्हाला ठराविक दवाखान्यातून मोफत दिला जातो.

केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत आयुष्मान भारत योजना राबवली जाते.

या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचा विमा नोंदणी करणाऱ्याला दिला जातो, या विम्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातले शासकीय, खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपचार घेता येतो तसेच मोठ्या रुग्णालयात सुद्धा उपचार दिला जातो.

👇👇👇👇
ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन नोंदणी (ABHA Card Online)

मोफत उपचार मिळवण्यासाठी तुमच्याकडे या योजनेचा कार्ड असणे गरजेचे आहे हे कार्ड काढायचं असेल तर साधी प्रोसेस आहे खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही कार्ड काढण्याची प्रोसेस पाहू शकता.

आणि त्याला ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता 2011 साली झालेल्या सामाजिक आर्थिक आणि जात न्याय जनगणनेनुसार जवळपास सहा लाखाहून अधिक यादीत नाव असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र होते.

पात्र असून सुद्धा त्यांनी कार्ड नाही काढल्यामुळे त्यांना मोफत उपचाराची सुविधा घेता आली नाही (ABHA Yojana) आभा योजना भारतात संपूर्ण ठिकाणी त्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रात सुद्धा राबवली जाते.

👇👇👇👇
संपूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आभा योजनेच कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे हे कार्ड दाखवून तुम्ही नोंदणीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकता आणि या विम्याचा लाभ घेऊ शकता.

भारतीय आरोग्य मंत्रालयामार्फत या कार्डची नोंदणी तुम्ही सहज पद्धतीने करू शकता खालील लिंक वर क्लिक करून व तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही 14 Digit चा ABHA नंबर क्रिएट करू शकता, तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमचा वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) सुद्धा वापरू शकता.

👇👇👇👇
ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment