Post Office Yojana : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कमीत कमी पैसे गुंतवून मिळवा लाखो रुपये !! पहा कोणती आहे योजना

Post Office Yojana : पोस्ट ऑफिस मार्फत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये एक नवीन स्कीम आहे लाइफ इन्शुरन्स या योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत, ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात आणि आपलं भविष्य उज्वल करू शकतात.

या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर भविष्यात पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही आणि कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाला, जर तुम्ही आपल्या परिवाराची चिंता करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे तर बघूयात कोणती योजना आहे, त्याचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा !! आणि त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण डाक जीवन बीमा योजना (Post Office Scheme)

ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू केली ही योजना 1995 पासून सुरू केलेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातील नागरिकांना विमा कव्हर प्रदान करणे, नेहमी पैशाची चणचण असेल तर ग्रामीण भागातील नागरिकांना ही योजना खूपच फायदेशीर असणार आहे.

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे आणि तिथून या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, दर महिना 1900 रुपये भरून जवळपास 29 लाख रुपये तुम्हाला परत मिळवू शकता सर्व माहिती खरी असून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर चेक करू शकता.

याचा लाभ कोण घेऊ शकतात

ग्रामीण भागातील सर्व शेतकरी वर्ग, मजूर वर्ग आणि भारतातील सर्व महिला किंवा कोणताही नागरिक या योजनेचे लाभ घेऊ शकतात.

वयाची मर्यादा (Rural Postal Life Insurance)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 19 वर्षांनी जास्तीत जास्त 55 वर्षे असणे आवश्यक आहे.

योजनेची माहिती पोस्टाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment