Three Wheeler Loan : शेतकऱ्यांना ऑटो, मोटरसायकल,ट्रॅक्टर आणि कार घेण्यासाठी हि बँक देत आहे कमी दरात कर्ज

Three Wheeler Loan : शेतकऱ्यांना दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे कमी व्याजदरात कर्जाचा पुरवठा केला जातो, या योजनेमध्ये शेतकरी तीन चाकी, रिक्षा, दोन चाकी, चार चाकी, कार, ट्रॅक्टर इत्यादी घेऊ शकणार आहेत.

या कर्जासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज तुमच्या जवळच्या शाखेत सादर करायचा असतो किंवा ऑफलाईन अर्ज भरून तो सुद्धा तुम्ही जवळचे शाखेत सबमिट करू शकता.

आवश्यक पात्रता (Three Wheeler Loan)

  • या कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा शेतीचा मालक असावा स्वतःच्या जमिनीमध्ये किंवा स्वतःच्या जमिनीत इतर व्यवसायात गुंतवणूक केलेले असावे,
  • अर्जदाराकडे वैद्य वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराने कोणत्याही बँकेचा बोजा ठेवलेला नसावा
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 70 वर्षापेक्षा कमी असावे
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे जर चार एकर जमीन असेल किंवा सहा एकर जमीन असेल तर ही उत्पन्न मर्यादा लागू असेल
👇👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

परतफेड

हे कर्ज पाच ते सात वर्षाच्या मासिक परतफेड मध्ये तुम्हाला करावे लागते यासाठी तुमच्या बँकेतून हप्ता Cut केला जातो, हफ्ता बँकेतून कापला नाही गेल्यास तुम्हाला बँकेत जाऊन हा हफ्ता भरावा लागेल.

कर्जाची रक्कम

या कर्ज योजनेमार्फत शेतकऱ्यांना तब्बल 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो याचे 25% रक्कम ही सदर शेतकऱ्याला भरायला लागते बाकीची रक्कम बँकेतर्फे मिळते.

👇👇👇👇
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर महत्त्वाचे (Three Wheeler Loan)

  • उमेदवाराने केवायसी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • सिबिल रेकॉर्ड तपासणी केल्यानंतरच उमेदवारांना कर्जाची रक्कम देण्यात येईल.
  • कर्ज रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी मूळ कागदपत्रे उमेदवाराने सादर करणे आवश्यक आहे.
  • वाहन खरेदी केल्याची कागदपत्रे उमेदवाराने अर्ज घेते वेळेस सादर करणे अनिवार्य असेल.
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment