Nabard Dairy Loan Apply Online : दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Nabard Dairy Loan Apply Online : मित्रांनो आज आपण एका अशा उद्योग व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहे ज्याचे नाव दुग्ध व्यवसाय असे आहे.दुग्ध व्यवसाय हा एक असा चांगला अणि उत्तम प्रतीचा व्यवसाय आहे जो करण्यासाठी आपणास भारत सरकारच्या वतीने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते.

हा व्यवसाय आपणास खुप कमी पैशांची गुंतवणूक करून सुरू करता येतो.भारत देशातील सर्व ग्रामीण तसेच खेडी भागात लोक हा व्यवसाय करून लाखोंमध्ये पैसे कमविताना दिसून येत आहे.आपण देखील आपल्या गावात हा दुग्ध डेअरी व्यवसाय सुरू करू शकतो.

आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास दिले जाणारे कर्ज लगेच फेडावे लागत नाही आपण हे कर्ज हप्त्या नुसार टप्याटप्याने देखील फेडु शकतो.शिवाय यात आपणास सबसिडीची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आज अशा अनेक बॅका आहे जिथे आपण ह्या कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतो अणि यासाठी आपणास आपल्या नजीकच्या बॅकेशी संपर्क साधावा लागतो.मग बॅकेकडुन आपणास नाबार्ड डेअरी कर्जाचा अर्ज दिला जातो.हा अर्ज आपणास आवश्यक ती कागदपत्रे जोडुन बॅकेत जमा करायचा असतो.

मग बॅकेकडुन आपल्या व्यवसायाची चौकशी केली जाते.मग बॅकेकडुन‌ आपणास ही कर्जाची रक्कम आपणास आपल्या खात्यात प्राप्त होत असते.यानंतर आपणास फक्त कर्जाचा ईएम आय भरावा लागतो.बॅक हीच सुचना नाबार्डला देते मग लाभार्थी व्यक्तीस अनुदानाची रक्कम देखील दिली जात असते.पण ही रक्कम कर्जाची परतफेड केल्यावर दिली जाते.

विशेषतः नाबार्ड कर्ज योजना बॅक ही बॅक खास शेतकरी योजनांसाठी बनविली गेलेली बॅक आहे.नाबार्ड ही शेतकरींना कर्ज उपलब्ध करून देत असलेली बँक आहे.

आत्ताच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

(Nabard Dairy Loan Apply Online) महत्वाची कागदपत्रे

  • ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
  • दोन फोटो
  • जनावरांच्या चारया करीता ग्राऊंड पेपर
  • उत्पन्न प्रमाण
  • निवास प्रमाणपत्र
  • शपथपत्र
  • आयकर रिटर्न
  • प्रकल्प अहवालाचा कृती आराखडा
  • मोबाईल तसेच ईमेल
  • जात प्रमाणपत्र

दुग्ध व्यवसाय कर्जावर सबसिडी कधी अणि केव्हा मिळते?

दुग्ध व्यवसाय कर्जावर आपणास लगेच सबसिडी दिली जात नाही आपल्या सर्व सबसिडी ह्या राखुन ठेवल्या जातात जेव्हा आपण घेतलेल्या कर्जाचा ई एम आय वेळेवर जमा करतो तेव्हा आपण घेतलेल्या कर्जातुन अनुदानाची रक्कम कमी केली जाते.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment