Loan Waiver List : सरकारचा मोठा निर्णय, सरसकट कर्जमाफीची नवीन यादी आली,तुमधे नाव पहा

Loan Waiver List : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (Loan Waiver) सरसकट कर्जमाफी देण्यसाचा निर्णय शासनाने गेहटलेला आहे, गेल्या अनेक दिवसापासून आपण शेतकरी बांधव या कर्जमाफीची वाट पाहत होतो.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50000 पर्यंत अनुदान प्रोत्साहन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, यासाठी खाली दिलेली यादी तुम्ही पाहू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही ते चेक करू शकता.

तुमची मंजूर झालेली रक्कम थेट कर्ज खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, आधार प्रमाणीकरण तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन किंवा CSC सेंटर मध्ये करू शकता.

नवीन यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

खाली दिलेली यादी पहा यादीत नाव असेल तर लगेच आधार प्रमाणीकरण करून घ्या म्हणजे याचा थेट लाभ तुमच्या कर्ज खात्यात येईल, या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान, पात्रता काय ? याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहेत.

कोणाला मिळणार पैसे (Crop Loan)

  • 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार आहे.
  • कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट भरणार आहे.
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती, सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या असून प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि काही याद्या खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.

नवीन यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यांना मिळणार नाहीत पैसे (Loan Waiver List)

  • आजी व माजी मंत्री आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्याचा मासिक पगार 25 हजारापेक्षा जास्त आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रमाच्या अधिकारी, कर्मचारी ज्याच्या मासिक पगार 25 हजारापेक्षा जास्त आहे.
  • सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सूतगिरणी यांचे संचालक मंडळ वा या संस्थेमध्ये मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणाऱ्या अधिकारी.
  • 25 हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्ती शेती उत्पन्न व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
  • सविस्तर माहिती तुम्ही https://mjpsky.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता .
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment