MHADA Lottery Konkan : फक्त 10590 रुपये भरून घराचे मालक व्हा !! कल्याण, ठाणे, विरार येथे घर घेण्याची सुवर्णसंधी, इथे करा अर्ज

MHADA Lottery Konkan : महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल 93 वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक 08 मार्च 2023 पासून १० एप्रिल 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. कल्याण, ठाणे, विरार मध्ये हि योजना चालू असून येथे घरे फक्त १7 लाखांपासून तुम्ही घेऊ शकणार आहेत.

वेगवेगळे प्रोजेक्ट या लॉटरीमध्ये सहभागी झाले असून तुम्हाला मनाला आवडेल असे घर स्वस्त घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे, कल्याण, ठाणे, विरारच्या चारीही बाजूला वेगवेगळ्या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही घरी घेऊ शकता.

११ लाखात घर घेण्यासाठी येथे क्लिक करा

घराच्या किमती

घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने आणि त्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचे 02 लाख 60 हजाराची सूट तुम्हाला इथे मिळणार आहेत.

तर कमीत कमी 14 लाखापासून ही घरे सुरू होत आहेत त्यामध्ये जर 2 लाख 60 हजाराची प्रधानमंत्री आवास योजनेची सूट पकडले तरीही घरे फक्त तुम्हाला 12 लाखांमध्ये मिळणार आहेत

महत्वाच्या तारखा (MHADA Lottery 2023)

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
  • अर्ज करण्याचे शेवटची तारीख – १० एप्रिल 2023
  • पेमेंट करण्याची सुरुवातीची तारीख – 08 मार्च 2023
  • शेवटची तारीख – १2 एप्रिल 2023
  • लॉटरी ची तारीख – १० मे 2023
  • पैशाचा परतावा करण्याचे तारीख – १6 मे 2023 पासून सुरू

प्रोजेक्ट (MHADA Lottery Konkan)

कल्याण, ठाणे, विरार येथे विविध ठिकाणी नवीन घरे तुम्ही घेऊ शकणार आहेत येथे फक्त १7 लाखांपासून घरांची सुरुवात होत असून तुम्ही 11 मार्च 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत

 

अर्ज करण्याची पद्धत

खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज वर नमूद केलेल्या तारखे अगोदर करणे बंधनकारक असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment