PF KYC Update : या 2 पद्धतीने पीएफची केवायसी करा अपडेट तुमच्या मोबाईलवरून

PF KYC Update  : पीएफ अकाउंटला आणि आपल्या आधार कार्डला वेगवेगळे नाव, वेगवेगळे जन्मतारीख, वेगवेगळे लिंग असण्याच्या भरपूर केसेस ईपीएफओ (EPFO)कडे आहेत.

यामध्ये जर तुमची पण ही समस्या असेल तर हे तुम्ही दोन पद्धतीने अपडेट करू शकता याची एक पद्धत आहे ऑफलाईन आणि एक पद्धत आहे ऑनलाइन.जर तुम्हाला ऑनलाईन अपडेट करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर खाली फॉर्म दिला आहे ते व्यवस्थित भरून तुम्हाला पीएफ ऑफिसला जमा करायचा आहे.

काही दिवसांमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख किंवा तुम्हाला जे अपडेट करायचा आहे ती डिटेल्स अपडेट होईल.सर्व पीएफ ची माहिती आमच्या संकेतस्थळावर आम्ही देत असतो कृपया काही अडचण आली तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आम्हाला मेसेज करा, कॉल चे उत्तर दिले जाणार नाही.

आवश्यक माहिती

पीएफ (Provident Fund) ची महिन्याला रक्कम जमा करून काम सोडेपर्यंत आपली चांगली रक्कम जमा होते आणि आपण काढण्याचा ते प्रयत्न करतो, काम सोडल्यानंतर काही वेळेस आपण ज्या कंपनीत काम करतो.

ती कंपनी सुद्धा आपल्याला बरोबर उत्तर देत नाहीत त्या विभागातील व्यक्ती आपले टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात, जर तुम्हाला याच्यापासून सुटका करायची आहे तुमचा पीएफ काढायचा आहे तर खाली दिलेल्या या दोन पद्धती अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

KYC अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

पहिली पद्धत (PF KYC Update)

खालील लिंक वरून डिक्लेरेशन फॉर्म (Join Declaration Form) डाऊनलोड करा, त्या फॉर्ममध्ये दोन ऑप्शन दिलेले असतील ज्यामध्ये चुकीची माहिती आणि बरोबर माहिती असे दोन रकाने असतील.

जी माहिती तुम्हाला अपडेट करायचे आहे त्याची डिटेल्स त्या रकान्यामध्ये भरायचे आहे, पहिले जी माहिती बदलायची ती टाकायची आहे म्हणजे जे चुकीची आहे ती माहिती भरायची आहे.

PF ची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या रकान्यात तुम्हाला जे हवी आहे ती माहिती भरायची आहे, उदा. तुमचं नाव Amit Ajay Patil असे आहे पण तुम्हाला तुमच्या आधार नुसार Amit A Patil or Aamit Aajay Patil असे करायचे आहे.

तर जे नाव तुमच्या आधार कार्डवर असेल ते नाव तुम्हाला भरायचे, तुमची माहिती, तुमची सही आणि तुम्ही ज्या कंपनीत काम करत होतात त्या कंपनीचा सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे.

आणि हे कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमचे जिल्ह्याच्या पीएफ (EPFO) ऑफिस मध्ये जाऊन सबमिट करायचा आहे, तिथे जाऊन पीएफ ऑफिस वाल्याला रिक्वेस्ट करा ते लवकरात लवकर तुमचं काम करून देतील.

दुसरी पद्धत

दुसरी पद्धत आहे ती ऑनलाईन, ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्हाला नाव, जन्मतारीख, आधार, बँकेची डिटेल अपडेट करायची हे पाहुयात.

खाली लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे त्या प्रोसेस नी तुम्ही जर गेलात तर तुमच्या सगळ्या डिटेल्स व्यवस्थित अपडेट होतील.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment