PMEGP Loan : तरुणांना व्यवसायासाठी २५ लाखापर्यंत कर्जवाटप, आत्ताच अर्ज करा

PMEGP Loan : सरकारच्या PMEGP कर्ज योजना मधे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या योजनेत अनेक प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी पैसे मिळत आहेत.

देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार विविध योजनांवर काम करत आहे. सरकारने बेरोजगार लोकांसाठी पंतप्रधान लघु उद्योग योजना  सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी कर्ज दिले जाते. तुम्ही स्वतःचा रोजगार सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

काय आहे या योजनेचा मूळ उद्देश

 • बेरोजगारी संपवणे.
 • ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
 • देशातील सर्व नागरिकांना स्वावलंबी बनवणे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे प्रधानमंत्री लघु उद्योग योजना (PMEGP Loan)

 • प्रधानमंत्री लघु उद्योग योजना, 2022 ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये लोकांना स्वतःहून रोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते.
 • शासनाची ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी बनवण्यात आली आहे.

कोणत्या उद्योगांसाठी मिळतील पैसे

 • वन आधारित उद्योग
 • खनिज आधारित उद्योग
 • खादय क्षेत्र
 • शेती आधारित
 • अभियांत्रिकी
 • रासायनिक आधारित उद्योग
 • वस्त्रोद्योग (खादी वगळता)
 • सेवा उद्योग
 • अपारंपरिक ऊर्जा
पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (PMEGP Loan)

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

असा करा अर्ज 

 • PMEGP चा लाभ मिळविण्यासाठी, प्रथम सरकारच्या PMEGP अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे जिथे तुम्हाला गैर-वैयक्तिक लिंकवर क्लिक करून अर्ज प्राप्त करावा लागेल. नंतर तुम्ही तुमची श्रेणी निवडा.
 • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल. त्यात विचारलेले सर्व तपशील काळजीपूर्वक भरून घ्या, तुमची सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment