PF Nomination : पीएफचे पैसे काढायचे असतील तर, आत्ताच नॉमिनेशन करून घ्या, पहा पूर्ण प्रोसेस

PF Nomination : पीएफ अकाउंट मधून तुम्हाला सर्व पैसे काढायचे असतील म्हणजे तुमची पीएफची स्वतःची अमाऊंट आणि पेन्शनची अमाऊंट जर काढायची असेल, म्हणजे फायनल सेटलमेंट करायची असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला नॉमिनेशन करणं गरजेचं आहे हे पीएफचा EPFO नियमानुसार असणार आहे याशिवाय तुम्ही पीएफची पूर्ण रक्कम काढू शकणार नाहीत.

जर तुम्ही ऍडव्हान्स काढणार असाल तर तुम्हाला नॉमिनेशन ची गरज राहणार नाही असं पीएफ (EPFO) ने त्यांच्या संकेतस्थळावर सांगितलेल आहे, तर हे नॉमिनेशन किती गरजेचं का आहे हे आपण पाहूयात यासोबतच हे नॉमिनेशन कशा पद्धतीने करायचं याची सविस्तर माहिती सुद्धा आपण इथं पाहून घेऊयात, काम सोडल्यानंतर काही दिवस म्हणजे दोन महिन्याचा जवळपास आपल्याला पीएफ काढण्यासाठी वाट पाहावी लागते.

👇👇👇
नॉमिनेशन ची नवीन प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आणि काम सोडल्यानंतर आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायचे आहेत की रक्कम जर पूर्ण काढायचे असेल तर कोणकोणत्या गोष्टी अपडेट कराव्या लागतात, या गोष्टी वेळ खाऊ असल्यामुळे काम सोडल्या सोडल्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेक करून आणि अपडेट करून घ्यायच्या आहेत.

म्हणजे पुढच्या दोन महिन्यांमध्ये तुमची जेव्हा (PF Date of Exit) म्हणजे काम सोडल्याची तारीख पडेल त्या दिवशी तुम्ही पीएफ काढू शकणार आहात, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत पीएफ काढण्यासाठी आणि नॉमिनेशन ची प्रोसेस खाली बघुयात.

या पाच गोष्टी ध्यानात ठेवा (PF Nomination)

तुमच्या अकाउंटला नॉमिनेशन असणं गरजेचं आहे नॉमिनेशन म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटला वारसदार लावत आहात, हा वारसदार तुमच्या कुटुंबातील असू शकतो किंवा कुटुंबा बाहेरील सुद्धा तुम्ही लावू शकता.

त्यासाठी आवश्यक असणार कागदपत्र म्हणजे फक्त आधार कार्ड आहे, आधार कार्ड वरून तुम्ही नॉमिनेशन करू शकता, तुम्हाला तुमचा आधार कार्ड गरज पडल्यास अपडेट करून घ्यावे किंवा आधार कार्ड प्रमाणे तुमचं पीएफ अकाउंट सगळं अपडेट करून घेणं आवश्यक आहे.

तुमचं बँक अकाउंट चालू स्थितीतला आहे का नाही हे पाहणे आणि ते अपडेट करून घेणे महत्त्वाचे असेल, पीएफ कसा काढावा, ऍडव्हान्स कसा काढावा त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यावी या सगळ्याची माहिती तुम्हाला आपल्या संकेतस्थळावर मिळेल, आता आपण पाहणार आहोत की नॉमिनेशन का गरजेच आहे आणि कसं करायचं आहे.

👇👇👇
नॉमिनेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

EPFO नॉमिनेशन करण्या अगोदर दोन-तीन गोष्टी ध्यानात ठेवणं आवश्यक आहे

  • ज्यामध्ये तुमच्या आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे.
  • तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव अपडेट असण आवश्यक आहे.
  • तुमच्या आधार प्रमाणेच जन्मतारीख आणि पूर्ण डेटा आधार सोबत जूळविणे सुद्धा गरजेचं असणार आहे.
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment