Mini Portable AC : फक्त 500 रुपयांमध्ये मिळवा उन्हाळ्यात एसी (A/c) चा गारवा, आत्ताच खरेदी करा

Mini Portable AC : उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला फॅनची, एसीची खूप आवश्यकता असते पण काही वेळेला लाईट नसल्यामुळे खूप गरम व्हायला लागत, अश्या सिच्युएशन मध्ये आम्ही तुमच्यासाठी एक चांगला उपाय आणलेला आहे.

टेबलवर ठेवण्यासारखा आणि कुठेही नेण्यासारखा एक एअर कुलर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही फक्त 499/- रुपयांमध्ये घेऊ शकता आणि दोन ब्लेड्स वाला हा एअर कुलर असल्यामुळे तुम्हाला वापरण्यासाठी खुप उपयुक्त आहे.

हा कुलर तुम्ही तुमच्या लॅपटॉप जवळ, डेस्कटॉप जवळ काम करत असताना किंवा टेबलवर बसून असताना वापरू शकता याला वापरण्यासाठी एक यूएसबी केबल सुद्धा दिलेली आहे, केबल लावून सुद्धा तुम्ही याचा युज करू शकता.

वापरण्यासाठी अगदी सोपा असलेला एअर कुलर ॲमेझॉन तर्फे फक्त 338 रुपयाला तुम्हाला मिळत आहे हा खर्च दररोजच्या खर्च पेक्षा कमी असल्यामुळे तुम्ही सहज एअर कुलर घेऊ शकता आणि याचा वापर करू शकता.

जर तुम्हाला एअर कुलर घ्यायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हा एअर कुलर फक्त 338 रुपये भरून आपल्या घरी चार ते पाच दिवसात मागवू शकता.

👇👇👇👇
मिनी एसी घेण्यासाठी येथे क्लिक करा

Mini Portable AC

यामुळे या उन्हाळ्याची गर्मी तुम्हाला सहन करायची गरज पडणार नाही तुमच्या घरी लाईट असली नसली तरी यूएसबी पिन वर तुम्ही हे एअर कुलर चालवू शकणार आहात.

असेच अमेझिंग ऑफर्स आम्ही तुम्हाला आमच्या संकेतस्थळ मार्फत वेळोवेळी देत असतो या अगोदर सोलर वॉटर हीटर चे सुद्धा माहिती दिली होती आणि त्या सोलर वॉटर हीटर ला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद तुमच्याकडून मिळालेला आहे.

👇👇👇👇
मिनी एसी घेण्यासाठी येथे क्लिक करा

वेगवेगळ्या वस्तू अगदी कमी किमतीत आपल्याला मिळत असतात पण आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे ते आपल्याला घेता येत नाहीत, अशीच माहिती तुम्हाला मोफत मिळवायची असेल तर आत्ताच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment